हळद व आले/अद्रक पीक लागवडीचे सुधारित व्यवस्थापन | हळद लागवड तंत्रज्ञान | आले लागवड

Описание к видео हळद व आले/अद्रक पीक लागवडीचे सुधारित व्यवस्थापन | हळद लागवड तंत्रज्ञान | आले लागवड

🌱 हळद आणि आले पीक लागवडीचे सुधारित व्यवस्थापन सांगत आहेत 🌟 भारतॲग्री कृषिडॉक्टर श्री. सूर्यकांत कांबळे! हा व्हिडीओ पाहा आणि याबाबत सविस्तर माहिती मिळवा!

👉 ही माहिती आवडली तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा.👍

🔹 लागवड करताना हळद/अद्रक कंदांची क्लोरोपायरीफॉस २० ई सी २०० मिली + कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यू पी २०० ग्राम प्रति १०० ली पाणी या प्रमाणात मिसळून कंद १५ मिनिटे त्यामध्ये बुडवून ठेवावेत व त्यानंतर सावलीत वाळवून लागवड करावी.
🔹कंद लागवड करताना कंद पूर्णपणे गाडले जातील याची काळजी घ्यावी.
🔹 लागवडीनंतर पहिल्या ३ दिवसापर्यंत ऍट्राझीन ४-५ ग्राम प्रति ली पाणी या प्रमाणात फवारणी करावी. उगवण झाल्यानंतर तणनाशकांचा वापर शक्यतो टाळावा.
🔹शेतामध्ये पाणी साचून देऊन नये त्यामुळे कंदकूज या रोगाचा जास्त प्रादुर्भाव दिसून येतो.
🔹उगवण झाल्यानंतर कंद कूज टाळण्यासाठी १ ली ट्रायकोडर्मा व्हिरीडी किंवा १ ली शूडोमोनास फ्लुरोसन्स १ ली प्रति २०० ली पाण्यात मिसळून फवारणी करावी.
🔹 पहिल्या महिन्यामध्ये हळद/ अद्रक यावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास निंबोळी अर्क २ मिली प्रति ली किंवा प्रोफेनोफॉस ५० ईसी १-१.५ मिली किंवा सायपरमेथ्रीन १८. ५ ई सी १ मिली प्रति ली पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
🔹 पहिल्या महिन्यामध्ये हळद/ अद्रक यावर पानांवरील ठिपके यांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यू पी २ ग्राम किंवा मेटॅलॅक्सिल ८%+ मॅंकोझेब ६४ डब्ल्यू पी २. ५ ग्राम प्रति ली पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

👨‍🌾 शेतकरी बंधूंनो यापुढे खत व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन तसेच तुमच्या हळद व आले/अद्रक लागवडीच्या कोणत्याही प्रश्नांच्या उत्तरासाठी भारतअ‍ॅग्री अ‍ॅपमधील संवाद बटणावर क्लिक करून तुम्ही भारतअ‍ॅग्री कृषिडॉक्टरांना तुमचे प्रश्न विचारू शकता.

🔰 आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे या खरीप हंगामात भारतअ‍ॅग्री सुपर घ्या आणि सुपर स्मार्ट शेतकरी व्हा. 🌟

===============================================================================

Namaskar, Welcome to BharatAgri.
Download BharatAgri: https://bharatagriapp.onelink.me/ydvW...
For any farming related queries, please chat on BharatAgri App

=================================================================================

halad lagwad mahiti in marathi, halad lagwad, halad lagwad marathi, halad lagwad kashi karavi halad lagwad mahiti, halad lagwad information in marathi, halad lagwad khat vyavasthapan, halad lagwad yantra, halad lagwad tantradnyan, halad lagwad kashi karaychi, halad lagwad padhat. हळद लागवड, कशी करावी, हळद लागवड, हळद लागवड खत व्यवस्थापन, हळद लागवड माहिती, हळद लागवड कशी करावी, हळद लागवड माहिती, हळद लागवड खत व्यवस्थापन, halad che niyojan, halad pik kase ghyave, haladi che pik jast uttpanna, halad pik navin prayog, Turmeric plant marathi, Turmeric farming, halad pik yashogatha, हळद पीक यशोगाथा, Turmeric crop success stories, हळद बेणे प्रक्रिया व लागवड पद्धत, turmeric plantation, turmeric seed treatment, halad karpa rog, हळद करपा रोग नियंत्रण, haldi varil karpa rog, करपा रोगावर औषध,
हळदी वरील करपा रोगाचे नियंत्रण, हळद लागवड कशी करावी,
हळद फवारणी औषध
अद्रक पानावरील ठिपका व करपा निंयञण
हळद खत व्यवस्थापन
हळद लागवड विषयी माहिती
Turmeric Cultivation Technology
हळद लागवड तंत्रज्ञान
आले लागवड , अद्रक लागवड तंत्रज्ञान, अद्रक लागवड माहिती, अद्रक लागवडीची माहिती, अद्रक लागवड कशी करावी, adrak lagwad, #आलेलागवडकशीकरावी
#आलेलागवड #अद्रक_लागवड #हळद_लागवड_कशी_करावी
#आलेउत्पादन #हळद _लागवड #हळद_लागवड_माहिती

Комментарии

Информация по комментариям в разработке