आदर्श ची माऊली मुलुंड|आगमन सोहळा|आद्यताल ध्वज पथक|नवनाथ ब्रास बॅंड|❤️

Описание к видео आदर्श ची माऊली मुलुंड|आगमन सोहळा|आद्यताल ध्वज पथक|नवनाथ ब्रास बॅंड|❤️

आदर्श तरुण मित्र मंडळ सार्वजनिक नवरात्रौत्सव उत्सव २०२४
🔱•||आदर्श ची माऊली||•🔱

आदर्श ची माऊली आगमन सोहळा २०२४
दिनांक २ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता.आयोजित करण्यात आला आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

ठिकाण: जुना मुलुंड साई बाबा मंदिर जवळ.

मुर्तीकार: दुर्गेश तरे

खास आकर्षण
१) आद्यताल ध्वज पथक
२) नवनाथ ब्रास बॅंड
३) NDS EVENT

Комментарии

Информация по комментариям в разработке