Unemployed Engineers | सुशिक्षित बेरोजगार अभियंता | यांनी टेंडर कुठे व कसे बघावे ? | How To search

Описание к видео Unemployed Engineers | सुशिक्षित बेरोजगार अभियंता | यांनी टेंडर कुठे व कसे बघावे ? | How To search

Unemployed Engineers | सुशिक्षित बेरोजगार अभियंता | यांनी टेंडर कुठे व कसे बघावे ? | How To search

🔴 सु. बेरोजगार अभियंता यांना जिल्हा परिषद नोंदणीसाठी लागणारी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी 🔴

🟡 ई - टोकन ( DSC )
🟡अर्जदाराचे 10 वर्षाचे आतील तारखेचे डिप्लोमा / डिग्री / कन्स्ट्रक्शन सुपरवायझर पासींग सर्टिफिकेट व गुणपत्रिकाची ( मार्कलिस्ट ) प्रत . ( बिल्डींग मेंटेनन्स कन्स्ट्रक्शन सुपरवायझर या कोर्स साठी वर्ग सात मध्ये नोंदणी केली जाते )
🟡 डोमेसिएल सर्टिफिकेट
🟡आधार कार्ड प्रत
🟡 एम्प्लॉयमेंट कार्ड प्रत
🟡 शासकीय / निमशासकीय खात्यात व खाजगी नोकरी करीत नसलेबाबत व बेरोजगार असलेबाबतचे प्रतिज्ञापत्र ( 100 रुपये स्टॅम्प वर )
🟡आयडेंटिटी साईझ फोटो 2
🟡पॅन कार्ड
🟡 इतर विभागाकडे ठेकेदार म्हणून नोंदणी केली असल्यास त्याची झेरॉक्स प्रत .
🟡विहित नमुन्यातील नोंदणी अर्ज फॉर्म
🟡 नोंदणी फी 7500 रुपये
🟡नोंदणी नूतनीकरणासाठी मागील पाच वर्षांतील सर्व कामाची वर्कडन सर्टिफिकेट , तसेच 3 कोटीपेक्षा कमी कामे झाले असलेचे 100 रुपयेचे बॉण्डवर प्रतिज्ञापत्र आवश्यक . ( त्याचा नमुना खाली दिला आहे . )
🟡विद्युत ठेकेदारासाठी अनुज्ञाप्ती , पर्यवेक्षक परवाना वाहजेरी पत्रक आवश्यक

टीप : - प्रस्तावासोबत जोडलेल्या झेरॉक्स प्रति साक्षांकित करणेसाठी मुळ प्रति पडताळणीसाठी सादर करणे आवश्यक आहे . तसेच नोंदणी नुतनीकरणासाठी प्रस्ताव मुळ मुदत संपणेपूर्वी 3 महिने आगोदर सादर करणे बंधनकारक आहे .



🟩 नोंदणी वर्ग 🟩

सुशिक्षित बेरोजगार अभियंता 1 } काम करणेची क्षमता 30 लक्ष
2 ) बँक सॉलव्हन्सी शासनाने अट शिथील केली आहे.

नोंदणी कुठे करावी :- मुख्य कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद


कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 ) काम करणेची क्षमता 7.50 लक्ष
2 ) 1.00 लक्ष बँक सॉलव्हन्सी

नोंदणी कुठे करावी :- मा . कार्यकारी अभियंता


🔴 List of documents required for Zilla Parishad registration for unemployed engineers 🔴

🟡 E-Token (DSC)
🟡Copy of applicant's Diploma/Degree/Construction Supervisor Passing Certificate and Marklist dated within 10 years. (Building Maintenance Construction Supervisor is enrolled in Class VII for this course)
🟡 Domicile Certificate
🟡Aadhaar Card Copy
🟡 Employment Card Copy
🟡 Affidavit about not working in Government / Semi-Government account and private employment and unemployed (Rs. 100 on stamp)
🟡Identity size photo 2
🟡PAN card
🟡 Xerox copy if registered as contractor with other department.
🟡Registration application form in the prescribed format
🟡 Registration Fee 7500 Rs
🟡For renewal of registration, work done certificate of all work done in last five years and also affidavit on bond of Rs.100 for work done less than 3 crores is required. (A sample of it is given below.)
🟡Permit for electrical contractor, supervisor license vehicle sheet required

Note :- The original copy must be submitted for verification for attestation of the xerox copy attached with the proposal. Also, the proposal for renewal of registration must be submitted 3 months before the expiry of the original term.



🟩 Registration Class 🟩

Educated Unemployed Engineer 1 } Working Capacity 30 Lakhs
2) Bank solvency regime has relaxed the condition.

Where to register :- Chief Executive Engineer Zilla Parishad


Construction Supervisor 1 ) Working Capacity 7.50 Lakhs
2 ) 1.00 lakhs Bank Solvency

Where to register :- Hon. Executive Engineer

प्रशिक्षण कार्यक्रमात शिकविण्यात येणारे विषय (कंत्राटदार बनण्याची संधी )

🔺 दरपत्रक (QUOTATION) म्हणजे काय ?
🔺 दरपत्रक VS ई टेंडर ?
🔺 शासकीय निविदा कार्यपद्धत ?
🔺 निविदा (ई टेंडर ) म्हणजे काय ?
🔺 शासकीय निविदा (ई टेंडर ) कुठे बघावे ?
🔺 ई टेंडर घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
🔺 विनाकागदपत्रे मिळवा टेंडर ?
🔺 GEM पोर्टल ?
🔺 शासकीय ठेकेदार बना ?
🔺 ठेकेदार जबाबदारी
🔺 ऑनलाईन वेबसाईट नोंदणी
🔺 डीजिटल प्रमाणपत्र (DSC CLASS 3 )
🔺 ई टेंडर भरताना आवश्यक खबरदारी
🔺 L 1 कोण (न्यूनतम ) ?
🔺 H1 कोण (उच्चतम ) ?
🔺 1 नोंदणी 40 व्यवसाय ?
🔺 जि.एस .टी. नसताना 45 लक्ष फायदा ?
🔺 LIVE BIDDING ?
🔺 ई टेंडर मध्ये मिळवा बयाना रक्कम सूट ?
🔺 महिलांसाठी खुली निविदा ?
🔺 घरबसल्या विक्री करून 10 लक्ष उलाढाल ? (Gem पोर्टल )
🔺 व्यवसाय नोंदणी कुठली करावी ?
🔺 शासकीय अनुदान व ई निविदा
🔺 ठेकेदार कोण ?.
🔺 महिला व बचतगट व टेंडर फरक
🔺 एकल मालकी ?
🔺 भागीदारी फर्म ?

अजून बरच काही . जॉईन करायला विसरू नका ..

✍️ हर्षद बर्गे (ई निविदा सल्लागार ).


#INDIAN TENDER
#PUBLIC PROCURMENT
#E AUCTION
#TENDER INFORMATION
#TENDER GURU
#TENDER ALERT
#TENDER FILING
#TENDER BID
#BIDDER
#REGISTATION TENDER
#CONSULTANCY TENDER
#PROJECT TENDER
#GLOBLE TENDER
#TOTAL LIVE TENDER
#ARCHIVE TENDER
#OPEN TENDER
#LIMITED TENDER
#REAL ISTATE TENDER
#MANUFACTURNING TENDER

Комментарии

Информация по комментариям в разработке