संक्रांतीत तयार करा या पद्धतीने बाजरीचे उंडे (लाडू ) । Unde Recipe | Bhogi Special Bajariche Unde

Описание к видео संक्रांतीत तयार करा या पद्धतीने बाजरीचे उंडे (लाडू ) । Unde Recipe | Bhogi Special Bajariche Unde

संक्रांतीत तयार करा या पद्धतीने बाजरीचे उंडे (लाडू ) | Unde Recipe | Bhogi Special Bajariche Unde

संक्रांतीत आपल्याकडे बाजरीचे पदार्थ केले जातात. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे बाजरीचे उंडे.
बाजरीचे उंडे हे प्रामुख्याने भोगीवेळी बनवले जातात.
अंगातील उब वाढवणारे बाजरी ही प्रामुख्याने थंडीत म्हणजे आपल्याकडे संक्रांतीत खाल्ली जाते.

साहित्य -
बाजरीचे पीठ, मीठ, गूळ, बडीशेफ, तीळ, सुंठपूड, वेलची पावडर

Комментарии

Информация по комментариям в разработке