Special Report : Malhar Machi Resort | Best Adventure Resort near Pune

Описание к видео Special Report : Malhar Machi Resort | Best Adventure Resort near Pune

पुण्यापासून एका तासाच्या अंतरावर मुळशीचे धरण आहे. नेहमी धरणाच्या डाव्याबाजूने जाऊन ताम्हिणी घाटाच्या दिशेला मी जात आलोय. ह्यावेळी धरणाच्या भिंतीच्या उजव्या बाजूला जाऊन मल्हार माची नावाच्या निसर्गाच्या कुशीत वसवलेल्या देखण्या रिसॉर्टला जायचा योग्य जमून आला. मुळशीचा अप्रतिम निसर्ग डोळ्यात साठवत मल्हार माची रिसॉर्टच्या वास्तव्याचा आनंद मित्र मैत्रिणीसोबत घेतला.

मान्य आहे कि मल्हार माची नक्कीच थोडे महागडे रिसॉर्ट आहे. पण इथे देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा निसर्गाचा नजारा आणि अफलातून जेवणाचा विचार करता मल्हार माची चार्ज करत असलेल्या भाड्याचा पुरेपूर मोबदला ग्राहकाला देतात हे मात्र अनुभव घेतल्यावर सांगू शकतो. खास करून आठवड्याच्या मध्याला जाता आल्याने गर्दी गोंगाट टाळता पण आले .
Malhar Machi Resort Pune

🏏 सुनंदन लेेले यांच्याबद्दल थोडक्यात:
Sunandan Lele is a cricketer-turned-journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under-19 cricket team to interviewing the best sports personalities.

🏏 For Brands & Collaborations: [email protected]

🏏 सुनंदन लेले यांना सोशल मीडियावर फॉलो करा:
Facebook:   / sunandan.lele.7  
Twitter:   / sunandanlele  
Instagram:   / lelesunandan  
LinkedIn:   / sunandan-lele  

🏏 युट्यूब आणि सोशल मीडिया टीम:
महा स्पोर्ट्स (शरद बोदगे)-   / sharadbodage  
डिजी रॉयस्टर (चिन्मय रेमणे)- 9665063745

#SunandanLele #cricket

Комментарии

Информация по комментариям в разработке