Aai Bhavani tuzya krupene | Piano cover |

Описание к видео Aai Bhavani tuzya krupene | Piano cover |

आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला
आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला
अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला
अगाध महिमातुझी माऊली वारी संकटाला

आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी
आई कृपा करी, माझ्यावरी,जागवितो रात सारी
आज गोंधळाला ये ....
गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये
गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये

उधं उधं उधं उधं उधं

=🤟_🍃_🌹_🍃_🤟=

गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधिली चाळ
हातात परडी तुला ग आवडी वाजवितो संबळ

🥁🥁🥁

धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता
भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता


आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी
आईकृपा करी, माझ्यावरी,जागवितो रात सारी
आज गोंधळाला ये ....
गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये
गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये

Комментарии

Информация по комментариям в разработке