ध्यान म्हणजे नक्की काय?

Описание к видео ध्यान म्हणजे नक्की काय?

ध्यानापूर्वी धारणा साधणे फार महत्वाचे. आपल्याला काय साधायचे आहे ते पक्के ठरविणे व त्या ठिकाणी चित्त एकवटणे म्हणजे ‘धारणा’ आणि धारणा साध्य करण्याच्या दिशेने प्रवास म्हणजे ‘ध्यान’. ध्यानामध्ये साध्यावर लक्ष केंद्रित असल्यामुळे शरीर, मन, बुध्दीचा विसर पडतो व केवळ अस्तित्वाची जाणीव उरते. आता हे ध्यान करायला डोळे मिटले की अनेक विचारांची गर्दी जमा होते. असं का घडतं? विचारांची गर्दी कशी कमी करता येईल? आता हे ध्यान साधण्यासाठी नेमकं काय करायला हवं? घेरंड संहितेमध्ये सांगितलेल्या ध्यानाच्या विविध पायऱ्या समजून घेऊन एक एक पायरी चढत ब्रह्मज्ञानापर्यंत कसे पोहोचायचे? ध्यानाविषयीच्या या आणि अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ जरूर पाहा आणि इतरांनाही शेअर करा.

अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.in/
Facebook :   / niraamay  
Instagram :   / niraamaywellness  
Subscribe -    / niraamayconsultancy  

#niraamaywellness #swayampurnaupchar #meditation #healthylifestyle #spirituality #energy # holistic healing

Комментарии

Информация по комментариям в разработке