नितेश राणेंनी मशालीला आईस्क्रीमचा कोन म्हटल्यानंतर वायकरांचा पलटवार

Описание к видео नितेश राणेंनी मशालीला आईस्क्रीमचा कोन म्हटल्यानंतर वायकरांचा पलटवार

उद्धव ठाकरे गटाला अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मशाल चिन्ह देण्यात आलंय. यावरून 'ती मशाल नाही तर आईस्क्रीमचा कोन आहे', अशी टीका नारायण राणेंनी केली होती. त्यांच्या या वक्तव्याला आमदार रविंद्र वायकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
#niteshrane #ravindravaikar #uddhavthackeray
Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8

Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.

#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:

Facebook:   / loksattalive  
Twitter:   / loksattalive  
Instagram:   / loksattalive  
Website: https://www.loksatta.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке