आजींचे पोहणे भारी | अस्सल गावरान चवीचं झणझणीत काळ मटण भारी | च्या मायला आमच सगळं लयच भारी Mutton

Описание к видео आजींचे पोहणे भारी | अस्सल गावरान चवीचं झणझणीत काळ मटण भारी | च्या मायला आमच सगळं लयच भारी Mutton

मटण म्हटलं कि मांसाहारी लोकांच्या तोंडाला पाणी सुटते आतापर्यंत आपण मटणाचे खूप प्रकार पहिले पण आता आम्ही दाखवणार आहोत अस्सल गावरान चवीचं झणझणीत काळ मटण जे खाल तर परत मागून खाल .
साहित्य - १/२ मटण
कांदा , लसूण , कोथिंबीर , आलं
वलेले खोबरे , जिरे , धने , लवंग ,मिरे ,दालचिनी
कोल्हापुरी तिखट , मीट , हळद , तेल

Комментарии

Информация по комментариям в разработке