ऑफिस डब्यासाठी १५ मिनिटांत बनवा ६ प्रकारच्या भाज्या । पालक भाजी, मसाला भेंडी, पनीर भुर्जी, उसळ

Описание к видео ऑफिस डब्यासाठी १५ मिनिटांत बनवा ६ प्रकारच्या भाज्या । पालक भाजी, मसाला भेंडी, पनीर भुर्जी, उसळ

Please take a moment to like and subscribe ✿◕ ‿ ◕✿
   / @madhurasrecipemarathi  

मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
स्वयंपाक घरातील तंत्र आणि मंत्र - https://amzn.to/45aHlGW
डायबेटीस फ्रेंडली आहार नियोजन - मराठी - https://amzn.to/43QlLpK
Diabetes Friendly Meal Planning - English - https://amzn.to/453miWo

सोमवार ते शनिवारसाठी डब्यासाठी भाज्या करण्यासाठी लागणारे सहित्य
बेसन ढोबळी मिरची
• ३ मोठे चमचे तेल
• १/२ चमचा मोहरी
• १/२ चमचा जिरं
• १/४ चमचा हिंग
• ४~५ ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या
• ३~४ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
• कढीपत्ता
• २५० ग्रॅम चिरलेली ढोबळी मिरची
• चवीनुसार मीठ
• १/२ चमचा हळद
• १/२ कप बेसन
• १/४ चमचा हळद
• १/२ चमचा लाल तिखट
• बारीक चिरलेली कोथिंबीर
मसाला भेंडी
• २ मोठे चमचे तेल
• १ चमचा जिरं
• ४~५ चिरलेल्या लसूण पाकळ्या
• १/४ चमचा हिंग
• कढीपत्ता
• १/२ चमचा हळद
• २५० ग्रॅम उभी चिरलेली भेंडी
• चवीनुसार मीठ
• १ चमचा धनेपूड
• १ चमचा गरम मसाला
• १ चमचा लाल तिखट
• ३ मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट
• बारीक चिरलेली कोथिंबीर
पालकाची सुकी भाजी
• २ मोठे चमचे तेल
• १ चमचा जिरं
• ५~६ बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या
• २~३ चिरलेल्या हिरव्या मिरच्या
• १/४ चमचा हळद
• १/२ जुडी पालक चिरलेला
• १/४ चमचा मीठ
• २ मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट (ऐच्छिक)
• पाव लिंबाचा रस
मटकीची उसळ
• २ मोठे चमचे तेल
• १ चमचा मोहरी
• १ चमचा जिरं
• १/४ चमचा हिंग
• कढीपत्ता
• १/२ चमचा हळद
• १ चमचा धनेपूड
• १ चमचा गोडा मसाला
• १ चमचा लाल तिखट
• १ १/२ कप मोड आलेली मटकी
• चवीनुसार मीठ
• १/२ चमचा गूळ (ऐच्छिक)
• जरुरीनुसार पाणी
• २ मोठे चमचे खोवलेलं ओलं खोबरं (ऐच्छिक)
• बारीक चिरलेली कोथिंबीर
पनीर भुर्जी
• २ मोठे चमचे तेल
• १ चमचा जिरं
• २ बारीक चिरलेले कांदे
• १ चिरलेला टोमॅटो
• १ बारीक चिरलेली हिरवी मिरची
• १ चमचा आलं-लसूण पेस्ट
• १/२ चमचा हळद
• १/२ चमचा जिरेपूड
• १ चमचा धनेपूड
• १ चमचा गरम मसाला
• २ चमचे लाल तिखट
• चवीनुसार मीठ
• चवीनुसार साखर (ऐच्छिक)
• १/२ चमचा बेसन
• जरुरीनुसार पाणी
• १ चमचा बटर (ऐच्छिक)
• १२५ ग्रॅम पनीर
• बारीक चिरलेली कोथिंबीर
बटाट्याच्या काचऱ्या
• २ मोठे चमचे तेल
• १ चमचा मोहरी
• १ चमचा जिरं
• १/४ चमचा हिंग
• कढीपत्ता
• १ बारीक चिरलेला कांदा
• २ सोलून काप केलेले बटाटे
• २ चमचे लाल तिखट
• चवीनुसार मीठ
• जरुरीनुसार पाणी
• २ मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट
• बारीक चिरलेली कोथिंबीर

Follow MadhurasRecipe for more such yummy and delicious recipes
Subscribe MadhurasRecipe Marathi - https://ggle.io/3QOx
Subscribe MadhurasRecipe Hindi - https://ggle.io/3QOz
Subscribe MadhurasRecipe - https://ggle.io/3QP1
Like Facebook - https://fbook.cc/3FNz
Join Facebook group - https://fbook.cc/3GAo
Follow Instagram - https://fbook.cc/3FO0
  / madhurasrecipe  
Website - http://www.madhurasrecipe.com
ऑफिसचा डबा | नवऱ्याचा डबा | डब्याच्या भाज्या | सुक्या भाज्या | मटकीची उसळ | पनीर भुर्जी मधुरा | पालक भाजी | भेंडी मसाला | पीठ पेरून ढोबळी मिरची | Matakichi bhaji | mataki usal | paneer bhurji madhura | bhendi masala |

Ingredients:
Besan Shimla Mirchi
• 3 tbsp Oil
• 1/2 tsp Mustard seeds
• 1/2 tsp Cumin seeds
• 1/4 tsp Hing
• 4~5 minced Garlic cloves
• 3~4 finely chopped Green chilies
• Curry leaves
• 250 gm chopped Capsicum
• Salt to taste
• 1/2 tsp Turmeric powder
• 1/2 cup Besan
• 1/4 tsp Turmeric powder
• 1/2 tsp Red chili powder
• Finely chopped Coriander leaves
Masala Bhendi
• 2 tbsp Oil
• 1/2 tsp Cumin seeds
• 4~5 chopped Garlic cloves
• 1/4 tsp Hing
• Curry leaves
• 1/2 tsp Turmeric powder
• 250 gm liced Bhendi
• Salt to taste
• 1 tsp Coriander powder
• 1 tsp garam masala
• 1 tsp red chili powder
• 3 tbsp roasted Peanut powder
• Finely chopped Coriander leaves
Palkachi Suki Bhaji
• 2 tbsp Oil
• 1 tsp Cumin seeds
• 5~6 finely chopped Garlic cloves
• 2~3 chopped Green chilies
• 1/4 tsp Turmeric powder
• 1/2 bunch chopped Spinach
• 1/4 tsp Salt
• 2 tbsp roasted Peanut powder (Optional)
• 1/4 Lemon juice
Matkichi Usal
• 2 tbsp Oil
• 1 tsp Mustard seeds
• 1 tsp Cumin seeds
• 1/4 tsp Hing
• Curry leaves
• 1/2 tsp Turmeric powder
• 1 tsp Coriander powder
• 1 tsp Goda masala
• 1 tsp Red chili powder
• 1 1/2 cup sprouted Matki
• Salt to taste
• 1/2 tsp Gudh / Jaggery (Optional)
• Water as needed
• 2 tbsp grated fresh Coconut (Optional)
• Finely chopped Coriander leaves
Paneer Bhurji
• 2 tbsp Oil
• 1 tsp Cumin seeds
• 2 finely chopped Onion
• 1 chopped Tomato
• 1 finely chopped Green chili
• 1 tsp Ginger-Garlic paste
• 1/2 tsp Turmeric powder
• 1/2 tsp Cumin powder
• 1 tsp Coriander powder
• 1 tsp Kitchen king masala
• 2 tsp Red chili powder
• Salt to taste
• Sugar to taste (Optional)
• 1/2 tsp Besan
• Water as needed
• 1 tbsp Butter (Optional)
• 125 gm Paneer
• Finely chopped Coriander leaves
Batatyachya Kacharya
• 2 tbsp Oil
• 1 tsp Mustard seeds
• 1 tsp Cumin seeds
• 1/4 tsp Hing
• Curry leaves
• 1 chopped Onion
• 2 peeled and sliced Potatoes
• 2 tsp Red chili powder
• Salt to taste
• Water as needed
• 2 tbsp roasted Peanut powder (Optional)
• Finely chopped Coriander leaves

Комментарии

Информация по комментариям в разработке