तेव्हा झिरो बँक बॅलेन्स भरून काढायचा होता | Her Story ft. Sukanya Kulkarni Mone |

Описание к видео तेव्हा झिरो बँक बॅलेन्स भरून काढायचा होता | Her Story ft. Sukanya Kulkarni Mone |

तिची गोष्टच्या आजच्या भागात भेटूया अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने यांना. बालपण, डान्सची आवड, अभिनयाकडे वाटचाल, आयुष्यात आलेले धक्के या सगळ्याबद्दल त्यांनी खुलेपणाने गप्पा मारल्या. पहा हा नवा एपिसोड.

#sukanyamone #तिचीगोष्ट #herstory #rajshrimarathishowbuz #marathientertainment #nachgaghuma #marathiactress #podcast #interview #mostpopular

For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz:    / marathishowbuz  

Snapchat Rajshri Marathi Showbuz:   / 827105165832192  

Комментарии

Информация по комментариям в разработке