कांदा खत नियोजन कसे करावे | कांदा पिक फवारणी नियोजन| kanda khat vyavasthapan

Описание к видео कांदा खत नियोजन कसे करावे | कांदा पिक फवारणी नियोजन| kanda khat vyavasthapan

🚩 महाराष्ट्रामध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर होते. उत्पादन वाढीसाठी प्रत्येक कांदा उत्पादकाची धडपड चालूच असते मग त्यासाठी शेतकरी जास्त प्रमाणात खताचा वापर करतात आणि उत्पादन वाढीसाठी फक्त रासायनिक खतांचाच वापर करत आहेत.
👉 फक्त रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनी कडक तर होत आहेच परंतु उत्पादन सुद्धा कमी होत आहे. कांदा पिकाची मुळे फक्त वरच्याच थरामध्ये असल्याने पिकाला योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खतांचा पुरवठा करणे गरजेचे आहे. 👍


नमस्कार, भारतॲग्री यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे.
भारतॲग्री अ‍ॅप डाउनलोड करा: https://bharatagriapp.onelink.me/ydvW...
शेतीशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी, कृपया भारतॲग्री अ‍ॅपवर चॅट करा
#bharatagri #marathi #agriculture #shetimahiti
============================================================

कांदा पिकातील खतांचे वेळापत्रक, कांदा खत व्यवस्थापन, kanda khat vyavasthapan, कांदा खत नियोजन, कांदा फवारणी वेळापत्रक, कांदा फवारणी नियोजन, kanda lagwad, कांदा फवारणी, kanda pikasathi favarni, kanda favarni, कांदा पीक खत व्यवस्थापन, कांदा फुगवण्यासाठी कोणते खत टाकावे, kanda khat niyojan, कांदा खत व्यवस्थापन pdf, कांद्याचे खत नियोजन, कांदा खत व्यवस्थापन दुसरा डोस, कांदा पिक फवारणी नियोजन, कांदा खत नियोजन कसे करावे, कांद्याला कोणतं खत टाकावे, कांद्याला खताचा दुसरा डोस,
उन्हाळी कांदा खत व्यवस्थापन
कांदा फुगवण्यासाठी कोणते औषध वापरावे
पावसाळी कांदा खत व्यवस्थापन
गोट कांदा खत व्यवस्थापन
कांदा लागवड माहिती pdf
पंचगंगा कांदा बियाणे किंमत
कांदा फवारणी वेळापत्रक
एलोरा कांदा बियाणे किंमत

Комментарии

Информация по комментариям в разработке