॥श्रावणमास ॥ इयत्ता - सातवी मराठी कविता ॥ बालकवी ॥std. 7th Kavita - Shravanmasi Harsh manasi

Описание к видео ॥श्रावणमास ॥ इयत्ता - सातवी मराठी कविता ॥ बालकवी ॥std. 7th Kavita - Shravanmasi Harsh manasi

Shravanmas श्रावणमास ॥ इयत्ता - सातवी, मराठी कविता ॥ बालकवी ॥std. 7th Kavita - Shravanmasi Harsh manasi
#shravanmas #schoolsong #viral

कविवर्य बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची
अप्रतिम प्रत्येक मनामनात रुजलेली कविता
श्रावणमासी हर्ष मानसी ॥

सुंदर निसर्गाचं विलोभनीय दर्शन आणि वर्णन
बालकवींनी केलं आहे , अशा या सुंदर कवितेला
सुंदर संगीतबद्ध करण्याचा मी प्रयत्न केला आहे ,
आपणास निश्चित कविता आवडेल .
कविता आवडल्यास " जयकर जाधव " यूट्यूब कमेंट्स बॉक्समध्ये
आपल्या प्रतिक्रिया निश्चित द्याल अशी अपेक्षा !

#इयत्ता सातवी ( मराठी )
#कविता
#श्रावणमास
#shravanmaas
कविवर्य -त्र्यंबक बापूजी ठोंबरे (बालकवी ,निसर्गकवी )

संगीत / गायक - जयकर जाधव सर
गायिका -सौ .वैशाली गायकवाड
प्रस्तुती - जय मल्हार स्टुडिओ
(8766710789 )
अशाच नवनवीन संगीतमय कविता ,स्वागतगीते, शालेय सर्व गाणी ,सणउत्सव गाणी..
माझ्या ''जयकर जाधव'' युटूब chanel वर पहा
धन्यवाद ॥

#shravanmas #schoolsong #viral

Комментарии

Информация по комментариям в разработке