Rajendra Raut लायकी नसताना आमदार,सोलापुरात येऊन दाखव, मराठा आंदोलकांचं खुलं आव्हान | Manoj Jarange

Описание к видео Rajendra Raut लायकी नसताना आमदार,सोलापुरात येऊन दाखव, मराठा आंदोलकांचं खुलं आव्हान | Manoj Jarange

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
#rajendraraut #manojjarange #marathareservation #rajaraut #solapurmarathaprotest

सोलापुरात मराठा आंदोलकांनी आमदार राजेंद्र राऊतांविरोधात आंदोलन केलं. मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणावरील लढाईविरोधात भूमिका घेतल्याचा आरोप करत आमदार राऊतांविरोधात घोषणाबाजी केली.
मराठा समाजानं लायकी नसताना राजेंद्र राऊतांना आमदार केलं, पण आता पुन्हा राजा राऊत विधानसभेत दिसणार नाही. दादागिरी करतो, आता सोलापुरात येऊन दाखव म्हणत मराठा आंदोलकांनी थेट आव्हान दिलंय.

#MHT026
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке