पाथरीकरांचे सर्व प्रश्न मार्गी लागे पर्यंत स्वस्थ बसणार नाही--सईद भैया खान

Описание к видео पाथरीकरांचे सर्व प्रश्न मार्गी लागे पर्यंत स्वस्थ बसणार नाही--सईद भैया खान

काल पाथरी येथील राज नगर परिसरात १ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद भैय्या खान यांनी केले.याप्रसंगी बोलताना त्यांनी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून पाथरीच्या विकासाला भरघोस निधी मिळाला आहे.पाथरीकरांचा शेवटचा प्रश्न मार्गी लागे पर्यंत मी स्वस्थ बसणार नसल्याचे प्रतिपादन शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद भैया खान यांनी व्यक्त केले..अल्पसंख्याकांना मुख्य प्रवाहात आणायचे काम मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करत आहेत.. त्यामुळे त्यांच्या पाठीशी तुम्ही आम्ही सर्वांनी उभे राहिले पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले या भूमिपूजन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पाथरी करांची उपस्थिती होती तसेच यावेळी माजी आमदार श्री.माणिकराव अंबेगावकर, शिवसेना अल्पसंख्यांक विभाग सचिव मा.आसेफ खान साहेब, मा.चक्रधर उगले, मा.सर्जेराव गिराम, मा.विठ्ठल रासवे, मा.अशोक गिराम (जिजा), मा. कल्याण चौधरी, मा.अनिल पाटील, मा.सतीश वाकळे, वलीपाशा कुरेशी.अ.मजीद अन्सारी, मा. युसुफोद्दीन अन्सारी, मा.शाकेर सिद्दीकी, मा. प्रल्हाद चिंचाणे, मा.पप्पु घांडगे, मा. टाकळकर नाना साहेब, मा. अनिल ढवळे, मा. सईद अन्सारी, हसीब खान, प्रभागाचे माजी नगरसेवक तथा महिला पदाधिकारी (कार्यकारी सदस्य) यांच्यासह मोठ्या संख्येने पाथरीकरांची उपस्थिती होती.
आयोजक - साजेद अली राज, इरफान शेठ

#eknathshinde #abpmajha #abpमाझा #parbhani #pathri #saeedkhan #shivsena #srikantshinde #शिवसेना #पाथरी #abpmajha #abpमाझा #parbhani

Комментарии

Информация по комментариям в разработке