Adivasi Kuldaiwat Dongryadev 🚩|| नृत्य || कंसऱ्या गड 🚩|| Mr gulab pimpalner

Описание к видео Adivasi Kuldaiwat Dongryadev 🚩|| नृत्य || कंसऱ्या गड 🚩|| Mr gulab pimpalner

Adivasi Kuldaiwat Dongryadev 🚩|| नृत्य || कंसऱ्या गड 🚩|| Mr gulab pimpalner

Vedeo search 🔍
Kuldaiwat Dongryadev vedeo
Kuldaiwat Dongryadev
Kuldaiwat Dongryadev chi video
Kansarya gadachi video
Kansarya gad
Kansara mauli song
Kansara mata temple
Kansara
Kansarya gad ki chikni mitti
adivasi kuldevi yaha mogi Mata rodali adivasi
adivasi santali song
adivasi Kuldaiwat song
Dongryadev vedeo
Dongryadev new song
Dongryadev new video upload
Dongryadev song status
Dongryadev song dj
Dongryadev song dj remix
//Pandit bagul//Dongryadev_valit_song//kasmade_studio//VickyDeshmukh//trending//Dongryadev//adivasi//arunahire//dongryadenewsong//adivasi//adim_kala//dongryadevnewvideo

#आदिवासी_कुलदैवत_डोंगऱ्यादेव_नृत्य
#आदीवासीस्टेटसवीडियो2021
#dance
#aadivasigana
#adivasimusic
#kansaryagad
#dongryadev
#panditbagul
#Dongryadev_vali_song
#kasmadeband
#kasmade_studio
#trending
#aadim_kala
#newvideio #gujratkansaryagad
#dancevideo
#dongryadevnewvideo
// Some information about this Sanskrit//
नाना प्रकारची आदिवासी लोकगीते, लोकांच्या हातात असलेली घुंगरू काठीबांबूचा खराटा, पावरी वाद्य आणि सोबत टाळ्यांचा आवाज अन् तोंडातून भूररर..! असा आवाज आदिवासी भागातील रानात, डोंगर दऱ्यांच्या कपारीत घुमत आहे. निमित्त आहे आदिवासींच्या डोंगऱ्या देव उत्सवाची. या उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे आदिवासी आम्ही डोंगरवासी, चंद्र सूर्यापासून आदिवासी यासारखी विविध गीते पावरीच्या तालावर म्हटली जात आहेत. पावरीचे सुरेल सूर व आदिवासी गीत कानावर पडले की आदिवासी बांधवांची जीवन कहाणी व समाजाचे संपूर्ण चित्रच डोंगऱ्या देव उत्सवाच्या निमित्ताने उभे राहते. या उत्सवाला मोठी परंपरा आहे. हा उत्सव मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने साजरा केला जातो. याच उत्सवाला भाया असेही म्हणतात. कळवण तालुक्यातील कुंडाणे, नांदुरी, वंजारी, सुकापूर, दळवट आदी गावातील भाया उत्सव प्रसिद्ध असून, हा कार्यक्रम पाहण्यासाठी दूरवरून लोक येत असतात.
आदिवासी बांधवांची निसर्गावर अपार श्रद्धा असल्याने जंगलातील पशूपक्षी, वाघ देव, नागदेव, मोर, चंद्र-सूर्य हेच त्यांचे दैवत असल्याने गावाच्या वेशीवर किंवा रस्त्यावरील बारीत वाघदेवाची मूर्ती दिसून येते. काही देवांना ठराविक नावाने ओळखले जाते. यात हिरवा, कंसरामाता, लक्ष्मी, रानवा आदी देवतांची अखंड दीप लावून सलग पाच दिवस पूजा केली जाते. गावातील हनुमानाच्या मंदिराजवळ किंवा मोकळ्या जागेत पाच माऊलींच्या हातून देवतांडा उभा केला जातो. या जागेवर मुळासकट उपटून आणलेले झेंडूचे रोपटे लावतात. या देवतांडाजवळ मोराच्या पिसांचा गुच्छ, काकडी, नागलीचे दाणे, उडदाचे दाणे ठेऊन दिवा ठेवला जातो. कार्यक्रमाच्या ठरविलेल्या मुदतीप्रमाणे पाच, सहा किंवा बारा दिवस या थोम्बाजवळ माऊल्या फेर धरून नाचतात. या उत्सवादरम्यान या टापराला उपवास करून नियम पाळावे लागतात. या माऊल्या सकाळी अनवाणी फिरून शेजारील गावामध्ये जातात. गाणे म्हणून फेर धरून पावरीवर नृत्य करतात. घरोघरी जाऊन धान्य जमा करतात.उत्सवाची समाप्ती करण्यासाठी सर्व माऊल्या व उत्साही नागरिक गावाजवळील डोंगरावर गड जिंकण्यासाठी जातात. त्या ठिकाणी डोंगराची म्हणजेच डोंगऱ्या देवाची विधिवत पूजा केली जाते. रात्रीच्या वेळी डोंगरावर कार्यक्रम घेतला जातो. अनेक गावांमध्ये दत्त जयंतीनिमित्त या उत्सवाची सांगता होते. त्यानंतर महाप्रसादाचा (गावभंडारा) कार्यक्रम होतो

𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫 : 𝐔𝐧𝐝𝐞𝐫 𝐒𝐞𝐜𝐭𝐢𝐨𝐧 𝟏𝟎𝟕 𝐨𝐟 𝐭𝐡𝐞 𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐀𝐜𝐭 𝟏𝟗𝟕𝟔, 𝐀𝐥𝐥𝐨𝐰𝐚𝐧𝐜𝐞 𝐢𝐬 𝐌𝐚𝐝 𝐅𝐨𝐫 𝐅𝐀𝐈𝐑 𝐔𝐒𝐄 𝐟𝐨𝐫 𝐏𝐮𝐫𝐩𝐨𝐬𝐞 𝐒𝐮𝐜𝐡 𝐚 𝐚𝐬 𝐂𝐫𝐢𝐭𝐢𝐜𝐢𝐬𝐦, 𝐂𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭,𝐍𝐞𝐰𝐬 𝐑𝐞𝐩𝐨𝐫𝐭𝐢𝐧𝐠, 𝐓𝐞𝐚𝐜𝐡𝐢𝐧𝐠, 𝐒𝐜𝐡𝐨𝐥𝐚𝐫𝐬𝐡𝐢𝐩𝐬 𝐚𝐧𝐝 𝐫𝐞𝐬𝐞𝐚𝐫𝐜𝐡, 𝐟𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞 𝐢𝐬 𝐚  𝐮𝐬𝐞 𝐏𝐞𝐫𝐦𝐢𝐭𝐭𝐞𝐝 𝐛𝐲 𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐬𝐭𝐞𝐭𝐮𝐞𝐬 𝐭𝐡𝐚𝐭 𝐦𝐢𝐠𝐡𝐭 𝐨𝐭𝐡𝐞𝐫𝐰𝐢𝐬𝐞 𝐛𝐞 𝐢𝐧𝐟𝐫𝐢𝐧𝐠𝐢𝐧𝐠.𝐍𝐨𝐧-𝐏𝐫𝐨𝐟𝐢𝐭, 𝐞𝐝𝐮𝐜𝐚𝐭𝐢𝐨𝐧 𝐨𝐫 𝐏𝐞𝐫𝐬𝐨𝐧𝐚𝐥 𝐮𝐬𝐞 𝐭𝐢𝐩𝐬 𝐭𝐡𝐞 𝐁𝐚𝐥𝐚𝐧𝐜𝐞 𝐢𝐧 𝐟𝐚𝐯𝐨𝐮𝐫 𝐨𝐟 𝐅𝐀𝐈𝐑 𝐔𝐒𝐄          

Thank you....

Комментарии

Информация по комментариям в разработке