निलेश लंके वेळ रात्री १.३० महिलेला अचानक काय झालं,पुढे जे घडलं ते पाहून आमदार | Nilesh Lanke Parner

Описание к видео निलेश लंके वेळ रात्री १.३० महिलेला अचानक काय झालं,पुढे जे घडलं ते पाहून आमदार | Nilesh Lanke Parner

बाई, हे घ्या पटकन देतो ... आमदार निलेश लंके पारनेर अहमदनगर एकदा बघाच
#NileshLanke #Support #Maharashtra #CovidHelp
लंके यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये एक हजार बेड्सचं कोव्हिड केअर सेंटर सुरू केलं आहे. या ठिकाणी शंभर ऑक्सिजनच्या खाटा देखील आहेत. लंके हे स्वतः या कोव्हिड सेंटरमध्ये थांबून रुग्णांची काळजी घेत असल्याचे अनेक व्हीडिओ समोर आले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कामाचा आढावा घेणाऱ्या अनेक बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे व्हायरल होणारे निलेश लंके नेमके आहेत तरी कोण?

कोण आहेत निलेश लंके?
निलेश लंके हे अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर मतदारसंघाचे आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकीटावर ते निवडून आले. पहिल्यांदाच ते आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी तिनवेळा निवडून आलेल्या शिवसेनेच्या विजय औटी यांचा पराभव केला.

लंके यांचे वडील हे प्राथमिक शिक्षक होते. 12 वी पर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आयटीआय केलं आहे. काहीकाळ ते काही कंपन्यांमध्ये काम करत होते. हंगा स्टेशनवर त्यांनी छोटे हॉटेल देखील सुरु केलं. परंतु काही काळाने ते बंद केलं. त्यांनंतर त्यांनी सामाजिक काम करण्यास सुरुवात केली.
रुग्णांसाठी कोव्हिड सेंटर
कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा मोठी होती. यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड न मिळण्याच्या अनेक घटना समोर आल्या. त्यामुळे कोरोना रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे शरद पवार यांच्या नावाने एक हजार बेड्सचं कोव्हिड सेंटर सुरु केलं आहे.
सर्व सोयी सुविधा असलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांच्या जेवणाची तसंच उपचाराची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर रुग्णांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रम देखील इथं आयोजित करण्यात आले आहेत. यापूर्वी देखील ऑगस्ट 2020 मध्ये टाकळी ढाकेश्वरमध्ये एक हजार बेड्सचं कोव्हिड सेंटर त्यांनी सुरु केलं होतं.
कोव्हिड सेंटरबाबत बोलताना निलेश लंके म्हणाले, "14 एप्रिलला हे कोव्हिड सेंटर सुरु केलं. तेव्हापासून आत्तापर्यंत अडीच हजार रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. इथं रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. गुंतवून ठेवण्यासाठी विविध कार्यक्रम देखील येथे आयोजित करण्यात येतात."
कोव्हिड सेंटरमध्ये जाऊन लंके रुग्णांची विचारपूस करतात. तसंच ते या कोव्हिड सेंटरमध्येच रुग्णांसोबत राहतात, त्याची भीती वाटत नाही का, या सगळ्याबाबत त्यांना विचारले असता लंके म्हणाले, "मी घाबरून घरात बसलो असतो तर हो रुग्ण कुठे गेले असते. त्यांना धीर देण्यासाठी मी त्यांच्यात जातो. या काळात समाज सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे."

#CovidWarriors #Marathi #Ahmednagar #pune #mumbai #rajeshtope #ajitpawarcall #ajitpawar #sharadpawar #ncp #news
nilesh lanke,nilesh lanke ncp,nilesh lanke speech,nilesh lanke news,nilesh lanke parner,nilesh lanke bhashan,nilesh lanke latest news,nilesh lanke status,nilesh lanke live,nilesh lanke video,ncp mla | nilesh lanke,nilesh lanke dialogue,nilesh lanke vijayi miravnuk,nilesh lanke entry,nilesh lanke biography,nilesh lanke new speech,nilesh lanke viral video,nilesh lanke song,nilesh lanke aamdaar,nilesh lanke new song,nilesh lanke ajit pawar,nilesh lanke covid centre,nilesh dnyandev lanke

uddhav thackeray,cm uddhav thackeray,uddhav thackeray live,maharashtra cm uddhav thackeray,uddhav thackeray latest news,uddhav thackeray news,uddhav thackeray on lockdown,uddhav thackeray speech today,uddhav thackeray cm,uddhav thackeray shiv sena, uddhav thackeray oath,uddhav thackeray today,uddhav thackeray speech,uddhav thackeray live news,uddhav thackeray on corona,uddhav thackeray
tv9 marathi news,tv9 marathi,tv9 marathi news channel,marathi breaking news,tv9 marathi latest news,marathi news updates,maratha reservation,online marathi news,36 zhille 72 batmya,36 jilhe 72 batmya,latest marathi news,marathi news,top marathi news,marathi live news,maharashtra,tv9 maharashtra,maharashtra corona update
Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.

----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► YouTube :    / viralinindia1  
► Facebook :   / viralinindiayoutube  
► Write us : [email protected]

About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Комментарии

Информация по комментариям в разработке