Tujhech Mi Geet Gaat Aahe - New Serial Title Song 2022 | Aarya Ambekar | Avadhoot Gupte |Star Pravah

Описание к видео Tujhech Mi Geet Gaat Aahe - New Serial Title Song 2022 | Aarya Ambekar | Avadhoot Gupte |Star Pravah

Tujhech Mi Geet Gaat Aahe तुझेच मी गीत गात आहे - New Serial Title Song 2022 | Aarya Ambekar | Avadhoot Gupte |Star Pravah New Serial | Marathi Song 2022 | Kedar Vaidya

Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
https://bit.ly/AvadhootGupteOfficial-...

अशी संधी मिळणं हीच फार मोठी भाग्याची गोष्ट असते! स्टार प्रवाह मराठी वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या "तुझेच मी गीत गात आहे" ह्या मालिकेचे शीर्षकगीत बनवण्याची संधी मला सतीश राजवाडे ह्यांनी दिली. त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक आभार! त्याचबरोबर निर्माते तेजेंद्र नेवासकर आणि दिग्दर्शक केदार वैद्य यांचे देखील मनापासून आभार! आवाजात ठेहराव असलेली एक कमाल गायिका महाराष्ट्राला मिळाली आहे, ती म्हणजे आर्या आंबेकर. माझ्या ‘आई कुठे काय करते‘ ह्या शीर्षकगीताचे तिने जे सोने केले होते!! ते पाहता तिच्याशिवाय दुसरा कुठलाही आवाज ह्या गाण्यासाठी मला योग्य वाटला नाही. रोहिणी निनावेंचे हे अप्रतिम शब्द, पुरुषाच्या दृष्टिकोनातून समोर येताना स्वप्निल बांदोडकर ने गायले आहेत, जे लवकरच आपल्यासमोर येतील. अशा प्रकारे पुन्हा एकदा अभिजित खांडकेकर बरोबर जोडी जमवताना खूपच नॉस्टेल्जिक वाटतंय! आमचं हे गाणं आता तुमचं झालं आहे.. त्याला नेहमीप्रमाणेच प्रचंड प्रेम द्याल अशी खात्री आहे! धन्यवाद!!

Copyright Courtesy : Star Pravah©


Follow me on:
YouTube: https://bit.ly/AvadhootGupteOfficial-...
Facebook :   / gupteavg  
Twitter :   / avadhootgupte  
Instagram :   / avadhoot_gupte  

#TujhechMiGeetGaatAahe #AaryaAmbekar #AvadhootGupte

Комментарии

Информация по комментариям в разработке