औषधी वनस्पती : Antiseptic म्हणून उपयोगी पडणारी कंबरमोडी वनस्पती

Описание к видео औषधी वनस्पती : Antiseptic म्हणून उपयोगी पडणारी कंबरमोडी वनस्पती

औषधी वनस्पती : Antiseptic म्हणून उपयोगी पडणारी कंबरमोडी वनस्पती

आयुर्वेदिक वनस्पती म्हणजे दिव्य असतात आणि दुर्मिळ असतात, त्या दूर कुठेतरी हिमालयात आढळतात, असा अनेकांचा गैरसमज असतो. पण या वनस्पती आपल्या आजूबाजूला मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्या वनस्पतींची ओळख, त्यांचे योग्य उपयोग आपल्याला माहित असणे अतिशय महत्वाचे असते. वनस्पती अभ्यासक, पत्रकार मिलिंद उमरे यांनी याबाबत अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке