Pro-वर्तन | Private Detective रजनी पंडित | भाग दुसरा | योगेश सोहोनी

Описание к видео Pro-वर्तन | Private Detective रजनी पंडित | भाग दुसरा | योगेश सोहोनी

रसिकहो सादर करीत आहोत जाई काजळ आणि स्मृतिगंध प्रस्तुत "Pro-वर्तन" या प्रवर्तक स्त्रियांशी संवाद साधणाऱ्या मालिकेचा भाग दुसरा!
विशेष सहभाग : रजनी पंडित
महाराष्ट्रातील पहिली महिला Private Detective ज्यांनी ७० हजार चा वर Cases handle केल्या.
मुलाखतकार : योगेश सोहोनी
संकल्पना आणि दिग्दर्शन : सौ. वीणा गोखले

Комментарии

Информация по комментариям в разработке