माधुरी काबरे लिखित 'अस्तित्व' कथेचे कथावाचन

Описание к видео माधुरी काबरे लिखित 'अस्तित्व' कथेचे कथावाचन

माधुरीने 1987 ते 1989 या दरम्यान अप्रतिम शब्द फुलांनी सजलेल्या काही कथा लिहिल्या होत्या. तिच्या मृत्यूनंतर तिचा हा खजिना तिच्या जुन्या वह्या धुंडाळताना मला अचानक सापडला. त्यातीलच ही एक हृदयस्पर्शी कथा...

Комментарии

Информация по комментариям в разработке