Sambhajinagar News : लाडकी बहीण योजनेमुळे अंगणवाडी सेविकांना त्रास,सरकारला केली 'ही' विनंती

Описание к видео Sambhajinagar News : लाडकी बहीण योजनेमुळे अंगणवाडी सेविकांना त्रास,सरकारला केली 'ही' विनंती

राज्य सरकारने अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकांना जबाबदारी देण्यात आली होती परंतु छत्रपती संभाजीनगर येथे (Chhatrapati Sambhajinagar)जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांनी धरणे आंदोलन केलं आहे.कारण या योजनेसाठी जे कागदपत्र लागत आहे या कागदपत्राची पूर्तता करणे त्या कागदपत्राची छाननी करणे असे काम देण्यात आल्याने त्याचा परिणाम इतर कामावर गंभीर परिणाम होत असल्याने अंगणवाडी सेविका त्रस्त झाल्या आहेत. दरम्यान या सगळ्या परस्थितीचा आढाव घेतला आहे आमचे प्रतिनिधी देव राजा…

Комментарии

Информация по комментариям в разработке