मिसळ आवडते?? मग हा Video बघाच! | Nutritionist Avanti Damle | Yash IVF | neo-WOMAN

Описание к видео मिसळ आवडते?? मग हा Video बघाच! | Nutritionist Avanti Damle | Yash IVF | neo-WOMAN

आपण सकाळी ब्रेकफास्ट नक्की काय करतो यावरही आपलं आरोग्य अवलंबून आहे. कोणाला मसालेदार चमचमीत मिसळ आवडते, कोणाला साबुदाणा खिचडी प्रिय असते. पोहे, उपीटकडे आपण तसं नाखुशीच्या नजरेनेच बघतो... नाश्त्याचे हेच पदार्थ नक्की किती चांगले किती वाईट याच विषयावर आपलं तज्ज्ञ मत नोंदवलं आहे न्यूट्रिशनिस्ट अवंती दामले यांनी.

Комментарии

Информация по комментариям в разработке