खान्देश कुलस्वामिनी श्री एकवीरा आई स्तुती - धुळे - डॉ. प्रफुल्ल रणदिवे - डॉ. नेहा राजपाल - NAVRATRI

Описание к видео खान्देश कुलस्वामिनी श्री एकवीरा आई स्तुती - धुळे - डॉ. प्रफुल्ल रणदिवे - डॉ. नेहा राजपाल - NAVRATRI

#vasantpushpacreations #ekvirasong
#vasantpushpacreations #dhuleekvira #ekviraaaidhule

खान्देश कुलस्वामिनी श्री एकवीरा आई स्तुती
(श्री एकवीरा आई, धुळे)

रचना : डॉ. प्रफुल्ल रणदिवे
स्वर : डॉ. नेहा राजपाल

सौजन्य: श्री एकवीरा देवी मंदिर, देवपूर, धुळे, महाराष्ट्र

NAVRATRI 2023
------------------------------
खान्देश कुलस्वामिनी, आदिमाया, आदिशक्ती श्री एकवीरा देवीचे धुळ्यात पांझरा नदीकाठी स्वयंभू स्थान आहे. श्री.एकवीरादेवी मातेचे हे मंदिर पुर्वी हेमाडपंथी होते. श्री. आदिशक्ती एकवीरादेवीची मुर्ती स्वयंभू, अष्टभुजा, शेंदूरलेपन, पुर्वाभिमुख असून पद्मासनात बसलेली आहे.

या मंदिराला सुमारे 400 वर्षाचा इतिहास आहे. 250 कुळांची कुलस्वामिनी असलेल्या श्री एकवीरा देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी सतत भक्तांची मांदियाळी असते.

Комментарии

Информация по комментариям в разработке