Ganpati Visarjan | Dhanajay Flowers Decoration | Sai Parivar Dhol Tasha Pathak- 2018

Описание к видео Ganpati Visarjan | Dhanajay Flowers Decoration | Sai Parivar Dhol Tasha Pathak- 2018

अवघ्या महाराष्ट्राचा "लाडका बाप्पा"

ह्याची शेवटच्या दिवशीची मिरवणूक म्हणजे रसिक भक्तांसाठी पर्वणीच !
उस्मानाबाद येथे श्री साई परिवार सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ यांनी खास गणपती विसर्जना साठी खास डेकोरेशन तयार केले होते

ह्याची खासियत म्हणजे ह्याचे शेवटच्या दिवशीची सजावट
आतापर्यंत उस्मानाबाद करानी कधीही न बघितले असे फुलांचे मनमोहक रथ ह्या बाप्पानी त्याच्या भक्तांना दाखवले, पण ह्या रथामागे झटणारे हात कधीच कुणाला दिसले नव्हते..

"धनंजय फ्लॉवर डेकोरेटर्स " गेली कित्येक वर्षे ह्या बाप्पाची सेवा करतायत अगदी निस्सीम मनाने.
अशीच एक कमालीची कल्पना घेईन हे गेली वर्षभर ह्या कल्पनेमागे झटत होते तो म्हणजे ह्यावर्षीच्या "शेषनाग रथ.
ह्यांचे कष्ट, त्यामागची भावना कधीच कॅमेऱ्याबद्ध झाली नव्हती, ती कॅमेऱ्याबद्ध करायचा थोडासा प्रयत्न करतोय..

बघा जमलाय का
आणि आवडल्यास नक्की कळवा..

विडिओ निर्मिती : आदित्य जेऊरकर

निर्मिती : धनंजय फ्लॉवर डेकोरेटर्स
पत्ता -महाद्वार चौक ,बार्शी
Contact-Sagar Waghmare
Mobile -9765375291

Songs details
singer name : Adarsh Shinde, Swapnil Bandodkar,amit Raj
Music Director : Swapnil Godbole
Album : Mangalmurti Morya
Lyricist : Mandar Cholkar
Language : Marathi
Producer : Vijaya Anand Music Pvt. Ltd.
Director : Harshad Shinde
Label : Vijaya Anand Music Pvt. Ltd.

#osmanabad #saiparivar #Decoration

Комментарии

Информация по комментариям в разработке