Gits Instant Gulab Jamun/सर्वात सोपी गुलाब जामुन रेसिपी/ Recipe in Marathi /Mansi sSwadisht Recipes

Описание к видео Gits Instant Gulab Jamun/सर्वात सोपी गुलाब जामुन रेसिपी/ Recipe in Marathi /Mansi sSwadisht Recipes

नमस्कार 🙏
स्वागत आहे तुमचं मानसी'स स्वादिष्ट रेसिपीस या आपल्या चॅनेलवर, चला तर आज मी बनवत आहे झटपट प्रकारे गिट्स इंस्टंट गुलाब जामून रेसिपी.




विडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि शेअर करा.

Ingredients
गिट्स गुलाब जामुन पॅकेट - 200 ग्रॅम
साखर - 500 ग्रॅम
दुध - 1 कप
बदाम बारीक चिरलेले - 1 चमचा
वेलची पावडर - 1/2 चमचा










#गुलाबजामून
#instantgulabjamun
#gulabjamunrecipe
#swadishtrecipes
#deliciousrecipe
#recipeinmarathi
#mansisswadishtrecipes



Please like share and subscribe my channel
#mansisswadishtrecipes

Комментарии

Информация по комментариям в разработке