महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम -1949 | रचना | Part 2 | Study Law Online | Dr.Ambarish.R.Patnigere

Описание к видео महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम -1949 | रचना | Part 2 | Study Law Online | Dr.Ambarish.R.Patnigere

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम
पोट-कलम (1) मध्ये तरतूद केली आहे त्या व्यतिरिक्त इतर बाबतीत, राज्य शासनाला, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 243-थ, खंड (2) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन, तीन लाखांपेक्षा कमी नसेल इतकी लोकसंख्या असलेले कोणतेही नागरी क्षेत्र राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, अधिक मोठे नागरी क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करता येईल

अधिनियमाची अंमलबजावणी करण्याचे काम सोपविण्यात आलेले नगरपालिका प्राधिकारी
प्रत्येक शहरासाठी या अधिनियमाच्या तरतुदी अमलात आणण्याचे काम ज्या
नगरपालिका प्राधिका-यांकडे सोपविण्यात आले आहे ते पुढील प्रमाणे आहेत.
(अ) महानगरपालिका;
(ब) स्थायी समिती;
1[(ब-अ) प्रभाग समित्या;
(बब) महापौर; आणि]
(क) नगरपालिका आयुक्त;
आणि, महानगरपालिकेने परिवहन उपक्रम स्थापन केला असेल किंवा संपादन केला असेल त्या बाबतीत-
(ड) परिवहन समिती;
(ई) परिवहन व्यस्थापक

महानगरपालिकेची रचना
1[(2)] प्रत्येक महानगरपालिका पुढील सदस्यांची बनली असेल.
(अ) प्रत्यक्ष प्रभाग निवडणूकांमध्ये थेट निवडूण आलेले खालील तक्यात विनिर्दिष्ट केलेल्या संख्यातील पालिका सदस्य


5-अ. जागांचे आरक्षण
(अ) महानगरपालिकेतील निवडणुकीद्वारे भरावयाच्या एकूण जागांमध्ये, राज्य निवडणूक आयोग विहित रीतीने ठरवून देईल इतक्या जागा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास वर्ग या मधील व्यक्ती आणि स्त्रीयां यांच्यासाठी राखून ठेवलेल्या असतील;
(ड) महानगरपालिकेमधील, प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे भरावयाच्या जागांच्या 5[ एक-द्वितीयांश] जागा (अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग यांमधील स्त्रियांसाठी राखून ठेवलेल्या जागांसह) स्त्रियांसाठी राखून ठेवण्यात येतील आणि अशा जागा महानगरपालिकेतील वेगवेगळ्या निवडणूक प्रभागांना आळीपाळीने नेमून देण्यात येतील.


प्रभागाची सरासरी लोकसंख्या


ABHI LAW is an online platform where the knowledge about Law is explained in the most simplified method be it the Indian Penal code of 1980 or The Code of Criminal Procedure 1973. ABHI LAW is the place where true education in the field of law is imparted to all who are in the endeavor of learning or practicing Law in their lifestyle.


The Founder of ABHI LAW Dr. Ambarish R Patnigere is an expert in the art of delivering the most sophisticated chapters and sections of all Central and State acts in the best way possible for the students studying law and the ones who are appearing in competitive exams.



Follow us on


Facebook   / abhi-law-113346494339506  
Instagram   / abhi_law  



Need a video on a specific Law topic?
Let us know in the comments




#CrPC #indianpenalcode #lawyer #lawstudents #indianlaw #legal #LAW #IPC
#IndianjudicialServices #legal #law #lawyer #lawyers #attorney #lawfirm #lawschool #lawyerlife #justice #lawstudent #advocate #supremecourt #lawyersofinstagram #court #business #litigation #covid #legalnews #indianlaw #attorneys #lawstudents #india #lawyering

Комментарии

Информация по комментариям в разработке