आजपर्यंत कधीही खाल्ली नसेल एकदा करून तर पहा कुरडई रस्सा भाजी चिकन मटन पेक्षाही भारी..

Описание к видео आजपर्यंत कधीही खाल्ली नसेल एकदा करून तर पहा कुरडई रस्सा भाजी चिकन मटन पेक्षाही भारी..

आजपर्यंत कधीही खाल्ली नसेल एकदा करून तर पहा कुरडई रस्सा भाजी चिकन मटन पेक्षाही भारी..

#कुरडईरस्साभाजी
#कुरडईचेकालवण
#kurdaicurry


नमस्कार 🙏

स्वर्णीकारेसिपीस मराठी या चॅनल वर तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत.
आज आपण कुरडई ची रस्सा भाजी बनवली आहे.
महाराष्ट्र मध्ये घरोघरी कुरडई बनवली जाते. प्रत्येक सणासुदीला कुरडई चा मोठा मान असतो. अशी मानाची कुरडई संपल्यानंतर खाली कुरडईचा बारीक चुरा राहतो. त्या चुऱ्याच करायचं काय असा प्रत्येकाला प्रश्न पडतो. तेव्हा तुम्ही उरलेल्या कुरडई च्या तुकड्यांपासून अशी रस्सा भाजी करू शकता. आणि सर्वांना खायला देऊ शकता. ही रस्सा भाजी इतकी छान लागते इतकी सुंदर लागते की तुम्ही एकदा खाल्ली तर वारंवार करून खाल. आणि आपल्याला उरलेल्या कुरडई चा उपयोगही होतो ती वाया जात नाही.
तुम्ही एकदा ही रेसिपी घरी नक्की करून पहा. चिकन मटण पेक्षाही भारी चवीला लागते. घरातले सगळे बोट चाटून पुसून खातील इतकी चमचमीत आणि झणझणीत बनते.
संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सोबत रेसिपी शेअर केले आहे.
तुम्हाला रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रपरिवार सोबत शेअर देखील करा.
आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चैनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा..
धन्यवाद 🙏


साहित्य..
कुरडईचा चुरा
सर्व साहित्य भाजून घ्यायचे आहे. वाटनासाठी साहित्य आहेत
एक टोमॅटो
एक कांदा
दहा-बारा काप खोबऱ्याचे
चार-पाच लसूण पाकळ्या
चार-पाच अद्रक तुकडे
एक चमचा बडीशेप
एक चमचा जिरे
एक चमचा आख्खे धने
अर्धी वाटी कोथिंबीर

फोडणीसाठी साहित्य
दोन काळी मिरी
दोन लवंग
दोन दालचिनी तुकडे
दोन तेज पत्ता
एक चमचा जिरे
एक चमचा मोहरी
एक चमचा बडीशेप
एक बारीक चिरलेला कांदा
एक चमचा लाल मिरची पावडर
एक चमचा धना पावडर
एक चमचा घरगुती काळा मसाला
एक चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर
अर्धा चमचा हळद
घरगुती लाल मसाला
कोणताही एक चमचा मटन मसाला
चवीनुसार मीठ

महाराष्ट्रीयन कुरडई ची रस्सा भाजी
कुरडई ची रस्सा भाजी कशी बनवावी
उरलेल्या कुरडई ची चुऱ्या ची झणझणीत भाजी
कुरडई ची चमचमीत भाजी
मराठी रेसिपी कुरडई ची रस्सा भाजी
कुरड्या ची रस्सा भाजी रेसिपी इन मराठी
झणझणीत कुरडई ची रस्सा भाजी
झणझणीत कुरडई चे कालवण
कुरडई ची करी
कुरडई चे झणझणीत कालवण
कुरडई चे कालवण बनवण्याची मराठी पद्धत
कुरडई ची रस्सा भाजी बनवण्याची मराठी पद्धत


#कुरडईचीरस्साभाजी
#महाराष्ट्रीयनरेसिपी
#cooking
#recipe
#मराठीरेसिपीकुरडईचीरस्साभाजी
#झणझणीतकुरडईचीरस्साभाजी
#kurdairassabhaji
#kurdairassa
#kurdaicurry
#kurdaicurryrecipeinmarathi

Комментарии

Информация по комментариям в разработке