Hindi 215 Bailiff कौन होता है बेलिफ और उनके कर्तव्य क्या होते है

Описание к видео Hindi 215 Bailiff कौन होता है बेलिफ और उनके कर्तव्य क्या होते है

Court Bailiff कोर्टाचा बेलीफ म्हणजे कोण हे या यूट्यूब द्वारा जाणून घेऊया.

बऱ्याच वेळा कोर्टाकडून समन्स येतो तो समंस बजावणारा बेलीफ याचे अधिकार काय आणि त्याचे कोर्टातील कर्तव्य काय ह्या बऱ्याच गोष्टी कोणाला माहिती नसतात.

या युट्युब व्हिडिओमध्ये सहज सोपे शब्दात लायन ॲड अरूण देशमुख यांनी आपणास सांगितले आहे.

लायन ॲड. अरुण देशमुख हे स्वतः 32 पुस्तकांचे लेखक असून या युट्युब चॅनेल द्वारा लोकांमध्ये कायदेशीर माहितीची जाणीव पसरू इच्छितात

Комментарии

Информация по комментариям в разработке