तोंडाला चव येईल अशी काळ्या मसाल्यातली झणझणीत मासवडी करायची सोपी पद्धत | Masvadi Recipe | मासवडी

Описание к видео तोंडाला चव येईल अशी काळ्या मसाल्यातली झणझणीत मासवडी करायची सोपी पद्धत | Masvadi Recipe | मासवडी

#Masvadi #masvadiRecipe #मासवडी
पारीसाठी साहित्य
२ वाटी बेसन
१/२ वाटी गव्हाचे पीठ
मीठ
१/२ चमचा ओवा
हळद
१ मोठा चमचा तेल
लाल तिखट
कोथिंबीर
१/२ वाटी पाणी

सारणासाठी
१ वाटी खोबऱ्याचा किस
१ वाटी कोथिंबीर
१ चमचे काळा मसाला
लाल तिखट
मीठ
२ मोठे चमचे तीळ
१ मोठा चमचा खसखस
१ गड्डी लसूण
१ चमचा जिरे
१ चमचा धणेपूड
*************************************
Dosa Tawa - https://amzn.to/2C1x2fU
Mixing bowl - https://amzn.to/38tND85
Grill Toaster - https://amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan - https://amzn.to/2C5cG5o
Appe pan - https://amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook   / marathikitchen  
Follow us on Instagram   / marathikitchen  
For Business enquiries [email protected]
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite http://www.marathi-kitchen.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке