संकटाच्या काळी मामांच्या दारी..🙏🥺 |

Описание к видео संकटाच्या काळी मामांच्या दारी..🙏🥺 |

संकटाच्या काळी मामांच्या दारी..🙏🥺

श्री संत बाळूमामां चा महिमाः विडीयो १


श्री संत बाळूमामां चा महीमा सांगणारी ही फिल्म आहे या फिल्म मध्ये कोणत्याही प्रकारचा जातीभेद केला गेलेला नाही ही फिल्म एका काल्पनिक कथे वर आधारीत आहे या फिल्म मध्ये श्री संत बाळूमामा यांची भक्ती केल्यामुळे दुःख दुर होते असे दाखवन्याचा प्रयत्न केला आहे श्री संत बाळूमामा हे एक संत आहेत त्यांनी त्यांचे पुर्ण आयुष्य हे मुक्या प्राण्याची सेवा करण्यात घालवले तसेच त्यानी खूप भक्तांचे कल्णान केले आहे

श्री संत बाळूमामा ची किर्ती सर्वत्र पसरावी हेच आमचे लक्ष आहे बोला बोला बाळूमामां च्या नावानं चांगभल

ही फिल्म तुम्हाला कशी वाटत आहे त्याबद्दल आम्हाला नक्की कळवा

आम्ही अशाच प्रकारच्या नव नवीन फिल्मस तुमच्या साठी घेऊन येत आहे त्या मुळे आपल्या च्यानला सबस्क्राब(Subscribe) करायला विसरू नका
“अस म्हणतात श्री संत बाळूमामां ची तुम्ही करशीला सेवा तर खाशीला मेवा जय बाळूमामा…”

#balumamachyanavanchangbhala #balumama #balumamaserial #balumamamovie #webseries #film #marathi #marathifilms #jaybalumama #dhangar #dhangarsamaj #emotional #youtube
#films #balumamastatus #balumamaadmapur #balumamaserial #balumamachibakar

Karma creation original fims

Produce By : Karma creation
Project Head : Chetan Chavare | Harshad Malavade
Story Writer : Birudev Dudhal
Editor : Harshad Malavade | Chetan Chavare
Shoot By : Harshad Malavade | Chetan Chavare

विशेष सहायक : प्रशांत घेमुड आणि घेमुड कुटंब
हॅासपीटल : वाघमोडे हॅासपील चेंबूर
श्री संत बाळूमामा मंदीर : संत बाळूमामा मंदीर संस्था मुंबई चेंबूर

Poster Design By : Harshad Malavade (Sarkar Graphics)

Star Cast

Baji : Tanaji Gavade
Lakshmi : Ravina Patkar
Kisana : Arnav
Riksha Chalak : Ajay Bandgar
Doctor : Vagmode hospital

Side Character : Sunil Khandekar | Chetan Chavare | Vagmode hospital Nurse’s


For More Updates Follow us On👇

🟪Insta Karma Creation : https://www.instagram.com/karma_creat...

🟪Chetan Chavare : https://www.instagram.com/chetu_chava...

🟪Harshad Malavade: https://www.instagram.com/harshad_.00...


जय बाळूमामा….

Комментарии

Информация по комментариям в разработке