गोत्र म्हणजे काय.? | गोत्र माहीत नसल्यास काय करावे | जवळच्या नात्यात - एका गोत्रात विवाह का करू नये

Описание к видео गोत्र म्हणजे काय.? | गोत्र माहीत नसल्यास काय करावे | जवळच्या नात्यात - एका गोत्रात विवाह का करू नये

गोत्र म्हणजे काय.? प्रवर म्हणजे काय..? वंश व गोत्र एकच की.?  कुळ कुळाची फांदी / वृक्ष ..? गोत्र माहीत नसल्याने काय करावे.? कश्यप गोत्र सर्वांना चालते का.? आणि का चालते.? एका गोत्रात विवाह करू नये का.? 

गा त्रायते इति गोत्र। - गा - इंद्रिय

सनातन धर्मात गोत्र महत्व

 'गोत्राचे -  अर्थ खूप विस्तृत  'गो' म्हणजे इंद्रिय आणि 'त्र' म्हणजे 'संरक्षण करणे', 

गोत्र -  ऋषी परंपरेने 

 'गोत्र' म्हणजे ओळख. 

ब्रह्म देव मानस पुत्र - तसे 59 मात्र सुरवात गोत्र 8 नंतर 2

ब्रह्मा 10 प्रमुख पुत्र :
1. मन - मारिचि 2. नेत्र - अत्रि 3. मुख - अंगिरस

4. कान - पुलस्त्य 5. नाभि -  पुलह 6. हाथ - कृतु
7. त्वचा - भृगु प्रथम मनवंतर - सप्तऋषी 
8. प्राण - वशिष्ठ 9. अंगुष्ठ - दक्ष 10. छाया - कर्दम

हे मूळ गोत्र - त्यातून पुढे गोत्र विस्तार


काही गोत्र -  कुळदेवीच्या नाव

 गोत्र म्हणजे कूळ किंवा वंश परंपरा होय.

 संस्कृत व्याकरण जनक महर्षी पाणिनी यांचे मुख्य सूत्र -

 सूत्र - ‘अपात्यं पौत्रप्रभृति गोत्रम्’ म्हणजेच गोत्र शब्दाचा अर्थ आहे मुलाच्या मुलापासून सुरू होणारी परंपरा 

बापाचा बाप ...... वडील गोत्र मुख्य - कन्यादान वेळी आई (मातुल) गोत्र उच्चार ऋषी - शिष्य परीक्षा - ऋषी कुळाचे नाव क्षत्रिय - ऋषी चे गोत्र - सेवा करणारे - आचार्य गोत्र गोत्र विस्तार

प्रवर - प्रवर्तक - त्या गोत्रातील श्रेष्ठ ऋषी हे प्रवर 3 प्रवर 5 प्रवर

कुरु वंश - पुढे पांडव - पंडू राजा

राम - रघु वंश - मूळ 

असाच वंश - सोमवंश - चंद्र सूर्य वंश कुळ - 96 

कुलदेवता - .?

2. देवक - विवाह प्रसंगी 

ज्याच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करते ते देवक असते... वृक्ष, पर्ण ,फुल, वेल, साळुंकी किंवा मोराचे पिस, शस्त्र, इत्यादी.

 

गोत्र माहिती नसल्यास काय करावे..?

कश्यप - मरीची चा पुत्र - मरीची ऋषी / मारीच राक्षस रावण मामा ( मुंबादेवी कुलदेवी मुंबापुरी नगरी) 

 तर तो 'कश्यप' गोत्राचे उच्चार करतो. 

दक्ष प्रजापती कन्या प्रथम 13 नंतर 3

1) अदिति -  आदित्य (देवता) 2) दिति - दैत्य 3)दनु - दानव

4) काष्ठा - अश्व आदि 5) अनिष्ठा - गन्धर्व 6)सुरसा - राक्षस

7) इला -  वृक्ष वेली 8) मुनि - अप्सरागण 9) क्रोधवशा - सर्प

10) सुरभि - गौ और महिष 11) सरमा  श्वापद (हिंस्त्र पशु)

12) ताम्रा - पक्षी 13) तिमि - जलचर

14) विनता -  गरुड़ और अरुण 15)कद्रु - नाग

16) पतंगी - पतंग 17) यामिनी -  शलभ 

परशुराम - कश्यप भूमी दान - गोत्र ..

एक गोत्र विवाह वर्ज्य .? का

जवळ च्या नात्यात - जनेटिक प्रॉब्लेम आनुवंशिक रोग

जीन्स सेपरेशन - जवळच्या नात्यात लग्न नको
DNA क्रोमिझोन्स - गुणसूत्र 7 पिढ्या नंतर -
विज्ञान 7 जनरेशन

आता बाजू ची मुलगी आवडली - विवाह केला जातो।

वर्ण संकर त्यामुळे स्वजाती विवाह पद्धती

अधुनिक विज्ञान - आशियन वंश
आफ्रिकन वंश चीन कोरिया जपान - ब्रिटन - अमेरिका मूळ - रेड इंडियन - आता ब्रिटन चा वंश - अमेरिकेत - 

Комментарии

Информация по комментариям в разработке