Maharashtra Times Live |ठाकरेंनी मुंबई राखली, डावखरेंची हॅट्ट्रिक, दराडेंची विजयी वाटचाल LIVE

Описание к видео Maharashtra Times Live |ठाकरेंनी मुंबई राखली, डावखरेंची हॅट्ट्रिक, दराडेंची विजयी वाटचाल LIVE

#MLCResults #MLCElection #AnilParab #NiranjanDavkhare #KishorDarade #VivekKolhe #MaharashtraTimes

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक, कोकण पदवीधर तसेच नाशिक शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचे सर्वच निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. त्यानुसार, ठाकरेंनी मुंबईचा गड राखला तर कोकणात भाजपच्या निरंजन डावखरेंनी हॅट्ट्रिक केली, शिवाय नाशकात देखील विवेक कोल्हेंना मागे टाकत किशोर दराडेंची विजयी वाटचाल सुरु झाल्याची माहिती आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке