संख्येने थोडी असणारी भारतातली Jain Community इतकी श्रीमंत कशी काय आहे? | Bol Bhidu |

Описание к видео संख्येने थोडी असणारी भारतातली Jain Community इतकी श्रीमंत कशी काय आहे? | Bol Bhidu |

#BolBhidu #JainCommunity #Jainism

भारतात एक गोष्ट तुम्हाला कधी जाणवलीये का? संख्येने फार थोडे असणारे लोक लय श्रीमंत असतात.. म्हणजे त्यांची कम्यूनिटी छोटीच असते पण लोकं खूप श्रीमंत. उदाहरण द्यायचं झालं पारसी समाज आहे, जैन समाज आहे. पण ह्यांच्याकडे एवढे पैसे कुठून येतात असा प्रश्न तुम्हाला पडतो का? आता पारसी लोकं श्रीमंत का असतात याबद्दल आपण ऑलरेडी एक व्हिडीओ केलाय ज्याची लिंक आम्ही डिसक्रीपशनमध्ये जोडलीये ती तुम्ही पाहू शकता... पण आजच्या आपल्या व्हिडिओत आपण जैन धर्माचे लोक इतके श्रीमंत कसे असतात याची पाच महत्वाची कारणं पाहणार आहोत.

संख्येने मूठभर असणारे पारसी लोक एवढे श्रीमंत कसे काय असतात:
   • संख्येने मूठभर असणारे पारसी लोक एवढे ...  

Have you ever felt one thing in India? People who are very small in number are very rich.. I mean their community is small but people are very rich. An example is Parsi society, Jain society. But do you wonder where they get all this money from? But in today's video we will look at five important reasons why Jains are so rich.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке