Meera borwankar यांनी Ajit Pawar यांच्यावर केलेल्या आरोप खरे आहेत का? मॅडम कमिश्नर पुस्तकाच सत्य काय

Описание к видео Meera borwankar यांनी Ajit Pawar यांच्यावर केलेल्या आरोप खरे आहेत का? मॅडम कमिश्नर पुस्तकाच सत्य काय

#BolBhidu #MeeraBorwankar #MeeraBorwankarOnAjitPawar

महाराष्ट्राच्या लेडीकॉप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांचं मॅडम कमिश्नर हे पुस्तक रविवारी १५ ऑक्टोबरला प्रकाशित झालं आणि राज्यभरात खळबळ उडाली. बोरवणकरांच्या पुस्तकाची सध्या चर्चा चालु झालीये कारण त्यांनी या पुस्तकात अजित पवाराचं थेट नाव न घेता पुण्याचे मंत्री दादा असा उल्लेख करत पुणे पोलिसांच्या मालकीची असलेल्या येरवडा कारागृहाच्या जमिनीबाबत करण्यात आलेल्या व्यवहारासंदर्भात आरोप केलेत.

खरतर काही दिवसांपूर्वीच अजित पवार पुन्हा पुण्याचे पालकमंत्री झाले आहेत. त्यानंतर अजित पवारांवर झालेल्या या आरोपांकडे राजकीयदृष्ट्यादेखील पाहिल जातयं. पण मीरा बोरवणकर यांनी अजित पवारांवर नेमके काय आरोप केले? त्यांच्या या आरोपात काय सत्य आहे? मीरा बोरवणकर आहेत तरी कोण, आणि या प्रकरणात अजितदादांची चौकशी होऊ शकते का? जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून…

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке