या खास पद्धतीने बनवा २ प्रकारची हरभऱ्याच्या पानांची भाजी । गरगटी आणि घट्ट भाजी । harbharyachi bhaji

Описание к видео या खास पद्धतीने बनवा २ प्रकारची हरभऱ्याच्या पानांची भाजी । गरगटी आणि घट्ट भाजी । harbharyachi bhaji

दिवाळी संपली की भाज्यांची बाजारात येण्याची शर्यत सुरु होते आणि सगळ्यात पुढे असतें ती हिरवीगार कोवळी हरभऱ्याची भाजी , वर्ष्यातून फक्त २ महिने येते आणि १० महिन्याचा तोरा मारून जाते , मग मेथी भाजी , शेपूची भाजी , तांदळाची भाजी शांत होतात आणि हि कानामागून तिखट होते , हरभऱ्याची भाजी जेव्हडी आंबट असते तेव्हडी ती चवीला चांगली लागते
आपल्याला ही भाजी २ प्रकरणी केली तरी चांगली लागते एक घट्ट आणि दुसरी बारीक चिरून पातळ भाजी करायची शिळ्या भाकरीबरोबर या दोन्ही भाज्या खूपच छान लागतात आज आजी आणि काकूंनी या २ प्रकारची भाजी करून दाखवली आहे , धन्यवाद .

Harbhara pananchi bhaji ( हरभऱ्याची भाजी )or Harbhara pananchi gargat bhaji (हरभरा भाजी गरगट्टा , हरभरा भाजी पातळ ) is a traditional recipe of Marathi cuisine .
Harbhara leaves are very nutritious. It is a rich source of energy, proteins, mineral, vitamins and fibres too. As these leaves are available in winter, we can call this as winter special recipe. The method preparation of this sabzi can be different in different areas. Today GRANDMA showing you two version of harbharyachi bhaji that is used in Maharashtrian villages.
So, you can try this recipe at your home and drop a comment for me. Do not forget to like, share and subscribe.

🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
  / gavranekkharichav  
🔔🔔 यूट्यूब चॅनल (Youtube) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
   / gavranekkharichav  
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
  / gavranekkharichav  

आजीच्या आईची १०० वर्षांपूर्वीची केसांचे तेल तयार करण्याची पारंपरिक पद्धत | Homemade herbal hair oil
   • आजीच्या आईची १०० वर्षांपूर्वीची केसां...  

शुद्धतेने परिपूर्ण आजीने पूर्णपणे प्राकृतिक पद्धतीने केलेले घरगुती काजळ | How to make kajal at home
   • शुद्धतेने परिपूर्ण आजीने पूर्णपणे प्र...  

आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari
   • आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि...  

1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
   • 1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhap...  

कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
   • कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वा...  

एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
   • एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धती...  

खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
   • खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान...  

खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
   • खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान...  

होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
   • होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बन...  

कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
   • कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या ...  

वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
   • वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गा...  

होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
   • होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बन...  

आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
   • आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरू...  

आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
   • आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक...  

अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
   • अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही |...  

कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
   • कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटप...  

गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
   • गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बा...  

झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
   • झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा |...  

कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
   • कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिक...  

चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
   • चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण ...  

न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
   • न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने ब...  

आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
   • आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत ...  

#gavranekkharichav #हरभऱ्याच्यापानांचीभाजी #bhajirecipe #winterspecialrecipes #gavranpadarth
#cookinginvillage #villagecooking
#marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes
#Food #gavranpadarth
#marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Комментарии

Информация по комментариям в разработке