Tirupati Laddu Animal Fat News : तिरुपती बालाजीच्या प्रसादात जनावरांची चरबी ? नेमका प्रकार काय ?

Описание к видео Tirupati Laddu Animal Fat News : तिरुपती बालाजीच्या प्रसादात जनावरांची चरबी ? नेमका प्रकार काय ?

Tirupati Laddu Animal Fat News : तिरुपती बालाजीच्या प्रसादात जनावरांची चरबी ? नेमका प्रकार काय ?

मंडळी आंध्रप्रदेशातल्या तिरुपती बालाजीला तुम्ही कधी ना कधी तर गेलाच असाल. म्हणजे महाराष्ट्रातून बरेच भाविक हे प्रसिद्ध अशा या तिरुपतीच्या बालाजीला दर्शनासाठी जातं असतात. आंध्र प्रदेशातलं हे तिरुपती मंदिर देशातलंच नाय तर जगातलं सगळ्यात श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. फक्त देशभरातूनच नाय तर जगभरातून कोट्यावधी भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. बरेच लोक इथे आले की आपले केस देवाला अर्पण करत असतात. म्हणूनच की काय कुणी केस, दाढी मिशा काढल्या की बालाजी वरून आलाय का काय असं आपण त्याला विचारतो. तर दुसऱ्या बाजूला इथे धनदांडगे लोक बालाजीला भरपूर काही दान करत असतात. कोण सोन्याचा मुकुट देत तर कोण कोट्यावधी रुपये. पण मंडळी यासोबतच या भाविकांना देवस्थान कडून प्रसाद म्हणून लाडू देण्यात येतो. कदाचित तुम्ही सुद्धा तो प्रसादाचा लाडू केंव्हा तरी खाल्ला असेल. पण आता त्या लाडूच्या प्रसादामध्ये जनावरांच्या चरबीचा आणि माशाच्या तेलाचा अंश आढळून आल्याचं समजतंय. नेमकं काय प्रकरण आहे बालाजीच्या प्रसादाचं ? आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी नेमके काय आरोप केलेत ? हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात.


Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#tirupati
#tirupatiladdu
#tirupatiladduanimalfat
#animalfatintirupatiladdu
#vishaychbhari
#विषयचभारी

tirupati laddu animal fat,animal fat in tirupati laddu,tirupati laddu,tirupati laddu prasadam animal fat,chandrababu alleges use of animal fat in tirupati laddu,tirupati laddu controversy,animal fat in tirupati laddoo,tirupati laddu news,tirupati laddu issue,n chandrababu naidu claims animal fat in tirupati laddu,chandrababu naidu on tirupati laddu,tirumala tirupati laddu,tirupati laddu row,animal fat in tirumala laddu,tirupati laddu animal fat news

Комментарии

Информация по комментариям в разработке