मुंबई ते महाबळेश्वर - पाचगणीतला झुलता पूल 😍 Mumbai to Mahableshwar - Enjoy in Winter Season (Satara)

Описание к видео मुंबई ते महाबळेश्वर - पाचगणीतला झुलता पूल 😍 Mumbai to Mahableshwar - Enjoy in Winter Season (Satara)

मालवण गोवा ट्रिप झाल्यांनतर आता पागलपंती ग्रुप सोबत मी आणि मयुरी निघालोय थंडीची मज्जा घायाळ महाबळेश्वर या ठिकाणी. रात्री प्रवासाला सुरवात झाली. महाड मार्गे जायचे नक्की झाले. प्रवासात गप्पा गोष्टी करता करता कधी झोप लागली कळली पण नाही. जग आली ती सुंदर दिसणाऱ्या धुक्याच्या दृश्याने. आम्ही पोचलो होतो महाबळेश्वर मध्ये. सकाळी चहा प्यायचा मूड झाला सर्वांचा पण एक पण हॉटेल उघडे दिसेना. साधी चहाची टपरी पण नाही दिसली. खूप खूप शोधल्यानंतर आम्हाला एकदाची चहा भेटली. चहा पिऊन आम्ही पाचगणी मध्ये पारसी पॉईंट ला गेलो. तिथे खूप मज्जा केली. पावसाने वातावरण केले होते मग काय आम्हाला हॉटेल वर जावं लागले. आमचा आजचा स्टे होता महाराष्ट्रातील काश्मीर समजल्या जाणाऱ्या तापोळा या ठिकाणी. इथे आल्यावर थोडा आराम केला. इथे असणारे सुंदर वातावरण आणि आमची मज्जा पुढच्या विडिओ मध्ये असेल.

#MumbaiToMahableshwar #MiniKashmir #WinterSeason #Mahableshwar #Tapola

Plan a quick & relaxing trip to Tapola, the 'Mini-Kashmir' in Maharashtra.
For Bookings :-
Shivshrushti Agro Tourism & River Camp Tapola
Contact no - Dipak Bhopale : 094233 59776

Whatsapp : https://wa.me/message/IGLW2QNYRTKMK1

व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटा दाबायला विसरू नका.

For Promotion Contact : [email protected]

Join this channel to get access to perks:
   / @kokankaravinash  

S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook :   / kokankaravinash  
Instagram :   / kokankaravinash  
YouTube :    / kokankaravinash  
Telegram : https://t.me/KokankarAvinash

#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs

Комментарии

Информация по комментариям в разработке