बैलचलीत पेरणीयंत्राने कोथिंबीर पेरणी केली

Описание к видео बैलचलीत पेरणीयंत्राने कोथिंबीर पेरणी केली

बैलचलीत पेरणी यंत्राने कोथंबीर पेरणी केली, हे पेरणी यंत्र वैशिष्ट्यपूर्ण बनवलेलं असल्याने खूप छान पद्धतीने पेरणी झाली. पेरणी यंत्राला तीन फण आहेत एक फुटावर एक फण आहे.
अगदी दोन ते तीन तासांमध्ये 1 एकर जमीन पेरणी झाली.
पेरणीयंत्राद्वारे पेरणीच्या सोबत खत टाकून पेरणी करता येते
या पेरणीयंत्राद्वारे खालील पिकांची पेरणी करता येते
#सोयाबीन #तूर #मूग #उडीद #हरभरा #ज्वारी #गहू # वाटाणा #कापूस #इतर #सर्व

#seeddril
#machine
#farmer
#agrimachinery

Комментарии

Информация по комментариям в разработке