द्राक्ष घडनिर्मिती साठी युरासील कसे फायदेशीर ठरते

Описание к видео द्राक्ष घडनिर्मिती साठी युरासील कसे फायदेशीर ठरते

@shetkarimajha
द्राक्ष घडनिर्मिती साठी युरासील कसे फायदेशीर ठरते.
_______________________________
द्राक्ष घडनिर्मिती साठी युरासील सारखे संजीवक कितपत फायदेशिर ठरते हा बऱ्याच द्राक्ष बागाइदार म्हणून प्रश्न असतो . द्राक्ष बागेत चांगली घडनिर्मिती होण्यासाठी इतर घटका बरोबर संजीवका ची म्हत्वाची भूमिका असते ह्या व्हीडीओ मध्ये सविस्तर माहिती दिली आहे

माझ्या बद्दल माहिती : मी श्रीहरी घुमरे मी गेली 12 /13 वर्षा पासून द्राक्ष शेतीत काम करत आहे. मी द्राक्ष शेतीत एक मार्गदर्शक म्हणून काम करत आलो आहे . द्राक्ष बरोबर इतर पिकामध्ये सातत्याने माहिती देणे पीक पद्धती शिकवणे असे काम मी करत आलो आहे . ह्या ठिकाणी मी फक्त द्राक्ष शेती बद्दल माहिती देत असतो .

शेतकरी माझा चे इतर सोशीयल मिडिया लिंक
फेसबुक :   / shrihari.ghumare  
इनस्टाग्राम :   / shrihari_ghumare  
टिव्टर :   / setkarimaja  

#grape #द्राक्षशेती #grapefruitjuice #shetkari_maza #द्राक्ष #grapesfarming #द्राक्षबाग

Комментарии

Информация по комментариям в разработке