Shree Renuka Mata Mahurgad Morning Rituals 2017

Описание к видео Shree Renuka Mata Mahurgad Morning Rituals 2017

"रेणुकाही पार्वती । या विषयी नको भ्रांती । एकदा ब्रम्हयासी वेदविस्मृती । दैवगतीने जाहली ।।
ब्रम्हा दत्तपाशी येऊन। म्हणे गेलो वेद विसरून। दत्त म्हणे रेणुकेचे स्मरण। करिता वेद स्फुरण होईल ।।
मग ब्रम्हा चिंती एकवीरेसी । तंव ती धरून रुपासी । प्रगटली तत्क्षणेसी । ब्रम्हा तयेसी वंदितसें ।।
तंव तीच्या अंगापासून । वेद झाले उत्पन्न । ब्रह्मयाने ते घेऊन । म्हणे धन्य झालो मी ।।
असा जीचा प्रभाव । पाहुनी रेणुका भाव । जी पावली पुत्रीभाव । केवळ भावगम्य जी ।।
ती अद्यापि माहुरी । साक्षात निवास करी । निजभक्तांते तारी । जी निवारी संकटा ।।
इति श्रीमतपरमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामीकृत "श्री दत्तमाहात्म्य , अध्याय २४, ओव्या ९६ ते १०१"

Комментарии

Информация по комментариям в разработке