Vikhe vs Thorat : नव्या संघर्षाला सुरुवात?

Описание к видео Vikhe vs Thorat : नव्या संघर्षाला सुरुवात?

#maharashtrapolitics #thepoliticsmarathi #devendrafadnavis #bjp #congress
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्या संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत भाजपच्या एका वक्त्याने बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने संगमनेर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. त्या निमित्ताने अहमद नगर जिल्ह्याच्या राजकारणाचा, आणि विखे विरूद्ध थोरात या अंकाचा धांडोळा घेतलाय दैनिक सकाळचे ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर यांच्याकडून.

'द इनसाईट' हा दिवाळी अंक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

https://www.bookganga.com/eBooks/Book...

https://www.menakabooks.com/products/...

Комментарии

Информация по комментариям в разработке