मैना (स्पर्श सिनेमा ) | लोककवी प्रशांत मोरे | विशाल शिंदे | Maina | Prashant-Vishal | Official Audio

Описание к видео मैना (स्पर्श सिनेमा ) | लोककवी प्रशांत मोरे | विशाल शिंदे | Maina | Prashant-Vishal | Official Audio

गेली २० वर्ष महाराष्ट्राने 'मैना' या कवितेला जीव लावला. मैनेचे आता गाणे झाले. जनसामान्यात आले आणि सोने झाले. 'स्पर्श' सिनेमात हे गाणं आलं आहे. 'मैना' लोकसंगीत आणि लोकसाहित्यातले सन्मानाचे लोकगीत झाले यापेक्षा मोठा गौरव असूच शकत नाही.
|| लव यु महाराष्ट्र लव यु ||

MOVIE : Sparsh (स्पर्श)

SONG CREDIT:
Singer/Lyrics - Lokkavi Prashant More
Music - Vishal Shinde, Prashant More
Music Programming - Vishal Shinde
Rhythm Arrangement - Sudesh Gaikwad

Instruments:
Shehnai - Durgesh Bhosale
Saxophone - Sandip Kashelkar

Sound Engineer - Parikshit Kulkarni

VIDEO CREDIT:

Video Edit - 13! SHANNY TAMBE
Poster-Video Thumbnail - Bablya Patil

Song Lyrics:

एका कुंकुवा पाई दूर मैना उडून जाईन
एका कुंकुवा पाई दूर मैना उडून जाईन
राघू एकला राहीन याद मैनेची येईन

MUSIC

एका कुंकुवा पाई दूर मैना उडून जाईन
एका कुंकुवा पाई दूर मैना उडून जाईन
राघू एकला राहीन याद मैनेची येईन
राघू एकला राहीन याद मैनेची येईन

MUSIC

दोन दिसाची संगत साथ सोडून जाई दिव्याला वात
राघू दूर अन मैना दूर आठवणीची भयाण रात
ती भयाण रात
अशी भयाण रात
तुझ्या नावाचं गोंदण हातावरी ग मिरविन
तुझ्या नावाचं गोंदण हातावरी ग मिरविन
याद येता तुझी मैना हात मायेनं फिरविन
तुझ्या नावाचं गोंदण हातावरी ग मिरविन
याद येता तुझी मैना हात मायेनं फिरविन

MUSIC

वरात येता दारी मैना जीव हा तीळतीळ तुटेल ग
जीवाला जीव देणारा जिवलग कुठं भेटेल ग
कसा भेटेल ग
केव्हा भेटेल ग
भोळ्या मनाची ग मैना रूप डोळ्यात कोरलं
भोळ्या मनाची ग मैना रूप डोळ्यात कोरलं
तुझं लागीन ठरलं मन राघूच झुरळं
भोळ्या मनाची ग मैना रूप डोळ्यात कोरलं
तुझं लागीन ठरलं मन राघूच झुरळं

MUSIC

मैने पोरी सुखानं नांद धन्याची नाती प्रेमानं सांग
आसवांना बांधून बांध सजना संगे गोडीनं नांद
पोरी सुखानं नांद अगं गोडीनं नांद
याद तुझी ग आल्यावर खूण चंद्राला करीन
याद तुझी ग आल्यावर खूण चंद्राला करीन
भरल्या डोळ्यानं पाहीन राघू एकला गाईन
याद तुझी ग आल्यावर खूण चंद्राला करीन
भरल्या डोळ्यानं पाहीन राघू एकला गाईन
भरल्या डोळ्यानं पाहीन राघू एकला गाईन
भरल्या डोळ्यानं पाहीन राघू एकला गाईन
भरल्या डोळ्यानं पाहीन राघू एकला गाईन........

Please Do Like, Comment, Share our videos and Do Subscribe Our Youtube Channel.

#मैना
#लोककवीप्रशांतमोरे
#विशालशिंदे

Комментарии

Информация по комментариям в разработке