ठाकरेंचे Anil Parab ते BJP चे Niranjan Davkhare, विधानपरिषद निवडणूकीच्या निकालांनी विधानसभेचा कौल ?

Описание к видео ठाकरेंचे Anil Parab ते BJP चे Niranjan Davkhare, विधानपरिषद निवडणूकीच्या निकालांनी विधानसभेचा कौल ?

#BolBhidu #VidhanParishadElection #UddhavThackeray

लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात ४ जागांसाठी पार पडलेल्या शिक्षक आणि पदवीधर निवडणूकांचे निकाल हाती आलेले असून उद्धव ठाकरेंनी मुंबईत आपले २ उमेदवार निवडून आणत भाजपला जोरदार धक्का दिला आहे, दुसरीकडे भाजपनेही आपला १ उमेदवार निवडून आणला असून शिंदेंनीदेखील एका उमेदवारासह आपल वर्चस्व कायम राखल आहे.

२ जागांवर मविआ आणि २ जागांवर महायुती अस समसमान यश मिळवण्यात आज दोन्ही युती आघाड्यांना यश आलं आहे. पण या निवडणूकीत नेमकं काय घडलं ? अनिल परब कसे जिंकले, निरंजन डावखरेंचा विजय भाजपसाठी का महत्वाचा ? नाशिकमध्ये विवेक कोल्हेंना नमवून दराडेंनी कशी बाजी मारली ? मुंबई शिक्षकमध्ये नक्की काय झालं पाहूया या व्हिडिओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке