कोरोना महाराष्ट्र: संचारबंदी (कर्फ्यू) लागू करण्याचे उद्धव ठाकरेंचे आदेश

Описание к видео कोरोना महाराष्ट्र: संचारबंदी (कर्फ्यू) लागू करण्याचे उद्धव ठाकरेंचे आदेश

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केलीय. मात्र संचारबंदी म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न अनेकांना पडला असेल.
पाहूया संचारबंदी म्हणजे नेमकं काय?
___________
अधिक माहितीसाठी :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке