💔 Sad Love Song 💔 रडू नको जानू माझा जीव गेल्यावर | Official Video | तुझ नव्हत खर प्रेम | SK Brothers

Описание к видео 💔 Sad Love Song 💔 रडू नको जानू माझा जीव गेल्यावर | Official Video | तुझ नव्हत खर प्रेम | SK Brothers

💔 Sad Love Song 💔 रडू नको जानू माझा जीव गेल्यावर | Official Video | तुझ नव्हत खर प्रेम | SK Brothers


Song : Radu Nako Janu Majha Jiv Gelyavar

Singer : Rani Maske

Lyricst : Sajan Bendre

Music : Kuldeep - Sachin

Camara And Editing

Rushikesh Warbhog


Instagram I'd Follow Now 👇

https://www.instagram.com/kuldip_sk?i...

https://www.instagram.com/sk_star_mus...


तुझं नव्हतं खरं प्रेम
तू खेळलीस गेम
सांग काय मिळालं तुला धोका दिल्यावर
रडू नको जानू माझा जीव गेल्यावर .....( ध्रु )

तुझ्यासमोर दिली नाही किंमत कुणाला
तूच देशील धोका नव्हतं वाटलं मनाला
आता पुरे झाला खेळ
गेली निघून वेळ
तुझ्या दारातून माझं प्रीत निघाल्यावर
रडू नको जानू माझा जीव गेल्यावर .... 1

कधी आता माझा तू विचार करायचा नाही
तू रडता माझ्या प्रेमाला अर्थ उरायचा नाही
शेवटची माझी घटका
मी केली तुझी सुटका
विरहाच्या अश्रूत माझी काया न्हाहल्यावर
रडू नको जानू माझा जीव गेल्यावर .... 2

लांबून तू पाहशील मला न्हेता न्हेता
फक्त फोटो पाहशील माझी आठवण येता
जो धोका कुणी देतो
त्याला पश्चाताप होतो
गाणं ह्या साजनच कानावरती आल्यावर
रडू नको जानू माझा जीव गेल्यावर .... 3


✓ Stream Online on & Download the MP3 from link belows:
● Hungama ►Link ►
● Wink Music ►Link ►https://wynk.in/u/f5k04LzvU
● Gaana ►Link ►https://gaana.com/song/man-maz-premat...
● JioSawan ►Link ►https://www.jiosaavn.com/song/man-maz...
● ITunes/Apple Music ►Link ►https://music.apple.com/us/album/man-...
● Amazon Music ►Link ►https://music.amazon.in/albums/B0CR4B...
● Spotify ►Link ►https://open.spotify.com/track/4zwi31...
● Youtube Music ►Link ►    • Man Maz Premat Padlay G  


#skbrothers #marathisong #skstarmusiccompany #audiosong #lokgeet #lokgeetmarathi #Manmajh #lokgeet #prem

Комментарии

Информация по комментариям в разработке