असं एक गाव जाधववाडी त्याचं नाव... | Jadhavwadi Village Documentary

Описание к видео असं एक गाव जाधववाडी त्याचं नाव... | Jadhavwadi Village Documentary

वरील विडिओ मध्ये गावाकडील जीवनशैली बद्दल माहीत देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
यामध्ये जाधववाडी, ता: पारनेर, जि: अ. नगर ह्या गावातील चित्रीकरण दाखवण्यात आले आहे. आणि गावाकडील जीवनशैली म्हणजेच डोंगर, दऱ्या, गुरे, पशुपक्षी, मंदिरे यांचे दर्शन होते.

#Jadhavwadi #Nature #Documentary

Комментарии

Информация по комментариям в разработке