Kolhapur Food कोल्हापुरी कांदा लसूण मसाला बनतो कसा? चटणीसाठी कोणती मिरची वापरतात?

Описание к видео Kolhapur Food कोल्हापुरी कांदा लसूण मसाला बनतो कसा? चटणीसाठी कोणती मिरची वापरतात?

कोल्हापूर च्या नावसोबतच कोल्हापुरी चवीचे पदार्थ जगप्रसिद्ध आहेत आणि ही चव त्या पदार्थाला येते ती त्या पदार्थातील एका महत्त्वाच्या घटकामुळे. तो घटक म्हणजे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी होय. आता ही चटणी काय असते, कशी बनते? असे अनेक प्रश्न या चटणीबद्दल बऱ्याच जणांना असतात. मात्र चव, रंग आदी सर्वस्वी त्या चटणीसाठी वापरण्यात येणारी मिरची आणि बनवण्याची पद्धत यावर अवलंबून आहे.
#kolhapurichutney #kolhapurnews #kolhapurfood #local18
#news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18

News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.

Follow us
Website: https://bit.ly/321zn3A
Twitter : https://twitter.com/news18lokmat?lang=en
Facebook:   / news18lokmat  

Subscribe our channel to get latest news & updates https://tinyurl.com/y4sdfw6n

Комментарии

Информация по комментариям в разработке