Dr. Ketki Patil Joins Bjp : अंत्योदयाचे काम करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश : डॉ. केतकीताई पाटील

Описание к видео Dr. Ketki Patil Joins Bjp : अंत्योदयाचे काम करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश : डॉ. केतकीताई पाटील

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ''आपण गोदावरी समूहाचा काम आणि सेवेचा वारसा घेऊन भाजपमध्ये प्रवेश करत आहोत. अंत्योदयाच्या म्हणजेच समाजातील शेवटच्या घटकाच्या हिताचे काम करण्यासाठीच आपण भाजपमध्ये प्रवेश केलाय !'' अशा शब्दांमध्ये डॉ. केतकीताई पाटील यांनी पक्षप्रवेश सोहळ्यात आपल्या भावना व्यक्त केल्या. पहा त्या नेमक्या काय म्हणाल्यात ते ?

#drketkipatil #bjp #livetrendsnews #livetrends

Комментарии

Информация по комментариям в разработке