"महाराष्ट्राचा सह्याद्री SERIES" - EPISODE - 1 'संरक्षणमंत्री शरद पवार'

Описание к видео "महाराष्ट्राचा सह्याद्री SERIES" - EPISODE - 1 'संरक्षणमंत्री शरद पवार'

आदरणीय पवार साहेबांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त "महाराष्ट्राचा सह्याद्री SERIES" परत एकदा Release...

आपल्या दूरदृष्टीला सीमित न ठेवता देशाची सीमा सुरक्षा अधिक बळकट करून देशवासियांच्या मनात सुरक्षिततेची हमी निर्माण करणारे एकमेव योध्दे म्हणजे माजी संरक्षणमंत्री आ. खा. शरद पवार साहेब होय. आ. पवार साहेबांच्या संरक्षण मंत्री पदावरील उल्लेखनीय कामगिरीची गाथा सांगणारा 'संरक्षणमंत्री शरद पवार' हा सदर व्हिडीओ नक्की पाहा !

Комментарии

Информация по комментариям в разработке